'आनंदवनभुवन' - माझी उन्हाळी-सुट्टीगाथा - श्रिया - ९ वर्षे ७ महिने

Submitted by गायत्री१३ on 1 March, 2016 - 11:05

श्रिया मागच्या वर्षी गरवारे बालभवनच्या मुक्काम शिबिराला गेली होती. सोलापूर जवळील अंकोली येथील अरुण देशपांडे यांच्या उपक्रमाला (वॉटर बँक आणि विविध विज्ञान प्रयोग) दिलेली ही भेट श्रियाला अतिशय भावली.
तिची मराठी शब्दसंपदा चांगली आहे, पण..... लिहीताना मात्र अजून तिच्या अनेक चुका होतायत.
मायबोलीवर टाकायचं असल्यामुळे हे अतिशय उत्साहानी लिहून दिलेलं आहे Happy

20160301_195815.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह, मला पण अंकोलीला जायचंय. लेख वाचून तर वाटतंय आत्ताच्या आत्ता जावं.
सुरेख लिहीलंयस!

छान लिहीलंय.
खाडाखोडीवरून डोक्यात शब्द पुढे वेगाने पळतायत आणि लिहताना वेग जुळत नाही हे समजतंय.
(माझ्यासारखंच)
पुढच्या वेळी तुला विचारांच्या वेगाने मनातलं लिहिता यावं ही शुभेच्छा!

सर्वांना धन्यवाद!

साती, हो. नेहेमीच तिचे विचार वेगात पळत असतात. आत्ता सुद्धा किती काय काय लिहू असं तिला झालं होतं. आणि मराठीत तेवढं भरभर लिहिता येत नाही. तुमच्या शुभेच्छा खर्‍या होऊ दे Happy

साती +१ किती लिहू असं झाल्याचं कळतंय! फारच भारी शिबीर आहे हे! मला पण जावंसं वाटतंय ह्या शिबिराला!