आनंदवनभुवन - मराठी भाषा दिवस २०१६

'आनंदवनभुवन' - माझी उन्हाळी-सुट्टीगाथा - श्रिया - ९ वर्षे ७ महिने

Submitted by गायत्री१३ on 1 March, 2016 - 11:05

श्रिया मागच्या वर्षी गरवारे बालभवनच्या मुक्काम शिबिराला गेली होती. सोलापूर जवळील अंकोली येथील अरुण देशपांडे यांच्या उपक्रमाला (वॉटर बँक आणि विविध विज्ञान प्रयोग) दिलेली ही भेट श्रियाला अतिशय भावली.
तिची मराठी शब्दसंपदा चांगली आहे, पण..... लिहीताना मात्र अजून तिच्या अनेक चुका होतायत.
मायबोलीवर टाकायचं असल्यामुळे हे अतिशय उत्साहानी लिहून दिलेलं आहे Happy

20160301_195815.jpg

विषय: 
Subscribe to RSS - आनंदवनभुवन - मराठी भाषा दिवस २०१६