Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 20:38
प्रवेशिका १ : फराळी कचोरी
मूळ कविता : कविता
कूकरात शिट्ट्या करूनही न उकडलेला बटाटा
खलबत्त्यात टाकूनही न कुटली गेलेली आलं-लसूण-मिरची
पुदिना, कढीपत्ता आणि शेंगदाणे घालूनही न वठलेली फोडणी
या सार्याचं शेवटी होईल जेव्हा
मीठाशिवाय कालवण,
तेव्हा तुझ्या बेसन भरल्या हातातून
त्याचा गोळा गरम तेलात पडेल आणि त्या धूरातही
मी पाहू शकेन थेट स्टोव्हवरच्या कढईत
मला कधीच न आवडणार्या तुझ्या फराळी कचोर्या
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ये ब्बात! जबरीये कचोरी
ये ब्बात! जबरीये कचोरी
काहीही! आवडलं विडंबन!
आवडलं विडंबन!
भारी !!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्तच!
मस्तच!:)
जबरदस्त! आवडले...
जबरदस्त! आवडले...
सहीच !
(No subject)
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !