"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ७

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:50

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

"दिव्या दिव्या दीपत्कार"

झब्बू म्हणून कुठल्याही प्रकारच्या दिव्याचे छायाचित्र देऊ शकता. उदा : निरांजन, समई, पणती, टेबल लॅम्प, स्ट्रीट लॅम्प.

zabbu_jyot1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतीश, सलग दोन झब्बू देणे या खेळाच्या नियमात बसत नाही.. कृपया एका वेळेस एकच फोटो द्यावा..

मस्त फोटो आहेत सगळ्यांचे.
हा माझा अजुन एक प्रयोग, बिल्डिंगला केलेलं लायटिंग, साध्या digital कॅमेरानी काढलाय, कॅमेरा मुद्दाम हलवला. नंतर contrast थोडा वाढवलाय.

दिवाळी

झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.

Pages