Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथलं वाचून २० तारखेचा एपिसोड
इथलं वाचून २० तारखेचा एपिसोड पाहिला. मला वाटतय घर बदललं किंवा आवरलं नाही, तर काहीतरी वेगळ्या प्रकारे शुटींग केलं होतं. नेहमीसारखे क्लोसप्स नव्हते तर लाँग शॉट्स वाटत होते.
कृपया जाणकारांणी प्रकाश टाकावा.
आपलीमराठी वरुन सगळ्या झी च्या
आपलीमराठी वरुन सगळ्या झी च्या मालिका काढून टाकल्या आहेत. दुसरा काही सोर्स आहे का ऑनलाईन चकटफू बघण्याचा?
zeemarathi.com, zeefamily.tv
zeemarathi.com, zeefamily.tv पण रोजच्या रोज बघाव्या लागतात..
कालच्या भागात कैवल्य चे वडिल
कालच्या भागात कैवल्य चे वडिल त्याला घ्यायला आलेत असं दाखवलयं जर खरचं ते बदलले असतील तर कैवल्य ने जावं त्यांच्या सोबत. सुजय ही छान कन्हविंस करत होता कैवल्य ला परत घरी जाण्यासाठी.
फार छान एपिसोड. सुंदर
फार छान एपिसोड. सुंदर डायलॉग्ज, विशेषतः शेवट्चे सुजयचे वेरी टचिंग.
Desirulez.net
Desirulez.net
>>>>आपलीमराठी वरुन सगळ्या झी
>>>>आपलीमराठी वरुन सगळ्या झी च्या मालिका काढून टाकल्या आहेत. दुसरा काही सोर्स आहे का ऑनलाईन चकटफू बघण्याचा?
शुगोल, हे बघा,
http://www.zeemarathi.com/videos
गोगा, हिरकणी धन्यवाद. त्या
गोगा, हिरकणी धन्यवाद. त्या लिंक पण वर्क होत नाहीयेत.
ती desirulez लिंक आता वर्क
ती desirulez लिंक आता वर्क झाली बर्का! धन्यवाद!
२१, २२ हे दोन्ही एपिसोड आवडले.
कालचा भाग छानच..मस्त संवाद
कालचा भाग छानच..मस्त संवाद होते.! आणि अभिनय पण.
सुजय जेव्हा सांगतो आशुला,कैवल्य चे बाबा त्याला घेऊन जायला आलेत तेव्हा आशुचे एक्शप्रेशन्स....शब्द च नाही वर्णन करायला.
आणि सुजय चे संवाद तर एकदम भारी.. डोळे भरून आले अगदी..
Gharat thodasa badal kelela
Gharat thodasa badal kelela kunala janvla ka?
फक्त एका एपिसोडसाठी सेट
फक्त एका एपिसोडसाठी सेट वेगळाच होता, आता परत तेच घर आहे.
Ho..parwacha episode madhye
Ho..parwacha episode madhye camera chi movement jaanvat hoti..3D cha set pahun mala vatat nhi tyana jast kharch aala asava set sathi
Kaivlya ne jara gym join
Kaivlya ne jara gym join karayla pahije...mhanje baniyan vr pn mast disel to
डी ३ कधी कधी बोअर झाली तरी मग
डी ३ कधी कधी बोअर झाली तरी मग एखादा एपिसोड, डायलॉग्ज एवढे सुंदर असतातना, की ती मालिका बघावी असंच वाटतं.
Ho mi suddha fan aahe
Ho mi suddha fan aahe d3....specially Ana cute nd adorable
अन्जू..यू सेड इट..री मग एखादा
अन्जू..यू सेड इट..री मग एखादा एपिसोड, डायलॉग्ज एवढे सुंदर असतातना, की ती मालिका बघावी असंच वाटतं...अगदी
सगळे शेवटी एकत्र मिठी मारतात
सगळे शेवटी एकत्र मिठी मारतात ते पण किती गोड!
अमेय वाघ...खुपच शेळपाटत चालला
अमेय वाघ...खुपच शेळपाटत चालला आहे..कोणितरी त्याला खायला घाला रे
तो एपिसोड वनशॉट शूट केलेला
तो एपिसोड वनशॉट शूट केलेला आहे म्हणजे पूर्ण २१ मिनिटे एका दमट नो कट इट म्हणता आणि तो नेहमीचाच फ्लॅट आहे कॅमेरा व्हील वरती असल्यामुळे फरक जाणवतोय
आज आशूने भला मोठा डायलॉग काय
आज आशूने भला मोठा डायलॉग काय सुंदर पेश केला. लिहीला होता पण मस्त रायटरने.
‘दिल दोस्ती दुनियादारी’
‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेला अल्पविराम!
बाय बाय D3
http://www.loksatta.com/manoranjan-news/dil-dosti-duniyadari-serial-stop...
अरेरे का पण? काल सुजूने गाणी
अरेरे का पण?
काल सुजूने गाणी छान गायली. आवाज छान आहे त्याचा. चला D3 संपलं तर टीव्ही सिरीयल बघायचं कारण संपणार माझं. दोन बघायचे आवडीने त्यातली एक नोव्हेंबर end ला संपली.
अरे पण का????? मी ही एकच
अरे पण का????? मी ही एकच मालिका पाहते आता ती पण बंद होणार.. बहुत नाईन्साफी हय.
ekach serial tar waat pahun
ekach serial tar waat pahun pahnyasarhi hoti...
he lok serial sampawli ki alpaviram asach mhantaat... nantar nahich hot parat chalu..

आणि ही घोषणा काल आमच्या
आणि ही घोषणा काल आमच्या डोंबिवलीत व्हावी
. फक्त कॉलेजियन्ससाठी होता काल progam.
popat kelela asawa re deva
popat kelela asawa re deva __/\__
popat kelela asawa re deva
popat kelela asawa re deva __/\__
ओ नो. का. पण का? अल्प विराम
ओ नो. का. पण का? अल्प विराम म्हणतात पण नंतर पुन्हा चालू करतील का?
झी मराठी वर पूर्णविराम घेण्यासारख्या इतक्या मालिका असताना हीच मालिका का बंद व्हावी?
झी ला खोटेपणावर आधारित अजून
झी ला खोटेपणावर आधारित अजून एखादी मालिका चालू करायची असेल.
Pages