"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ११

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:14

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

"शेपटीवाल्या प्राण्यांची.... "

झब्बू म्हणून पाळीव/वन्य प्राण्यांची छायाचित्र द्यायची आहेत. कोलाज नको.

Animals_zabbu.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

animal.JPG

Lime Butterfly

रहे ना रहे हम महका करेंगे,
बनके कली,बनके समा,बागे वफा में... Happy

limebutterfly.jpg

हे "लाईम बटरफ्लाय" ! श्रीलंका आणि दक्षिण भारतात अधिक प्रमाणात आढळते हे फुलपाखरू!

मोठा फोटो इथे!
धन्यवाद!

kandapohe
प्राणी संपले माझ्याकडचे. बाकीचे घरी आहेत

घरी आहेत का ऑफिस ला गेले :p

अभिजा, हा झब्बू केवळ वन्य / पाळीव प्राण्यांचा आहे. त्यामुळे फुलपाखरू किंवा पक्ष्याचा फोटो येथे ग्राह्य धरता येणार नाही..

Picture 228.jpg

कुटुंब छान.. पण कुटुंब प्रमुख कुठे आहे ?<<<<<<<केदार,ती २ + १/४ हरीण मंडळी त्यालाच शोधत होती..............मी सुद्धा.:हाहा:

वानू ! Happy

संयोजक, माहितीबद्दल धन्यवाद! आता काय करू? डीलीट करायची का ती फुलपाखराची एन्ट्री?
गैरसोयीबद्दल खेद वाटतो!

>>बायको हा पाळीव प्राणी की वन्य प्राणी.. ? बायकोचा फोटो झब्बू म्हणून चालेल का ?>>

Rofl हसून हसून पुरेवाट!

बायको हा पाळीव प्राणी की वन्य प्राणी.. ? बायकोचा फोटो झब्बू म्हणून चालेल का ?<<<<<<<प्रेमळ असेल तर पाळीव नाही तर वन्य.

>>>>> बायको हा पाळीव प्राणी की वन्य प्राणी.. ?
यात थोडी चूक होत्ये आहे!
>>>>> बर का जगोबा!. (बायको) प्रेमळ असेल तर पाळीच नाही तर वन्य बनणेच नशिबी.... Proud
मग कुणाचा टाकताय फोटु झब्बू म्हणून? Wink

सही फोटोज!! वाघ... सॅरेडॉन.. कुटुंब...
हा माझा फोटो... फ्रेंच अग्निशामक दल व त्यांचा कुत्रा...

aswal.jpg

आमच शेत
DSC01012.JPG

kharutai.jpg

काय मस्त फोटु आहेत एकेक ,फुलपाखरु तर झक्कास,
मी पण ढांडुळतेय मला सापडत नाहीयेत Sad घरीच आहेत बरेचसे

Pages