Submitted by स्मि on 1 September, 2009 - 01:47
नावः केतकी दोडमिसे
वयः ७ वर्षे ११ महिने
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नावः केतकी दोडमिसे
वयः ७ वर्षे ११ महिने
गुड जॉब केतकी.
गुड जॉब केतकी.
अरेच्च्या? माझा इथला पहिला
अरेच्च्या? माझा इथला पहिला प्रतिसाद कुठे गेला?
अरे वावावा असा काहीतरि होता! असो
छान काढल आहे, जवळ्-दूर अन्तराची चान्गली जाण आहे
मस्त !!! अगदी छान काढलय
मस्त !!! अगदी छान काढलय
छानच! आणि लिम्बुची चित्राला
छानच!
आणि लिम्बुची चित्राला शाबासकी म्हणजे खरोखरीच छान!
ती चित्रातली होडी काय मस्त
ती चित्रातली होडी काय मस्त आहे...छान चित्र!!
वा मस्तच!
वा मस्तच!
मस्त
मस्त
घर मोठं आहे म्हणजे मनही मोठं
घर मोठं आहे म्हणजे मनही मोठं आहे हं केतकीचं
स्मिता तुला काळजीचं कारण नाही बघ
नदी आणि होडी बेस्ट (हे चित्र
नदी आणि होडी बेस्ट
(हे चित्र चुकून अजून एकदा पोस्ट झालंय)
>>>> घर मोठं आहे म्हणजे मनही
>>>> घर मोठं आहे म्हणजे मनही मोठं आहे हं केतकीचं
हे लॉजिक आवडल, पटलही
मला त्या होडीत बसायचा मोह होत
मला त्या होडीत बसायचा मोह होत आहे.
चित्र छान काढलयं... फक्त उडणार्या कावळ्यांची कमी आहे...
छानच आहे चित्र... बालपणीच्या
छानच आहे चित्र... बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या
मस्त!
मस्त!:)
खूप छान चित्र केतकी
खूप छान चित्र केतकी
मस्त चित्र. सगळे रंग पण अगदी
मस्त चित्र. सगळे रंग पण अगदी नाजूक नाजूक वापरलेत...
धन्यवाद रैना, लिंबु, किशोर,
धन्यवाद रैना, लिंबु, किशोर, योगेश,स्मिता, अल्पना, सदा , कविता, पुनम, इंद्रा , अमि, चंपी आणि मिल्या..:)
पुनम मी बघितले ते चुकुन झाले होते..दोनदा केले दुरुस्त..:)
योगेश तुझ लॉजिक मलाही खुप आवडल
आता तुमचे हे प्रतिसाद केतकीला खुप खुप प्रोत्साहन देतील..:)
व्वाह ! ती होडी खासच आहे !
व्वाह ! ती होडी खासच आहे !
अरे वा मस्तच
अरे वा मस्तच
होडी छाने
होडी छाने
मस्तच... होडी बद्दल सगळ्यांना
मस्तच...
होडी बद्दल सगळ्यांना अनुमोदन.
होडी एकदम बेस्ट... छान आहे
होडी एकदम बेस्ट...
छान आहे चित्र..
झक्कास. रंग मस्त भरलेत.
झक्कास. रंग मस्त भरलेत.
सही आहे. :स्मितः
सही आहे. :स्मितः
छानच !
छानच !
प्रकाश, काशी , चिनु, अमृता,
प्रकाश, काशी , चिनु, अमृता, मनस्मी, केपी, करड्कर, नकुल..त्रिवार धन्यवाद!!!!..:)
खरच मला पण होडीच खुप आवडलीये त्या चित्रातली. तिच्या वयाला न शोभेशे डिडेल्स काढलेत तिने त्यात..:)
छान आहे.
छान आहे.
छान काढलय. लई भारी.
छान काढलय. लई भारी.
सही. भारी चित्र आहे.
सही. भारी चित्र आहे.
खुप छान आहे ! केतकी ,ती होडी
खुप छान आहे !
केतकी ,ती होडी घे ना किनार्यावर , मलापण बसायचे आहे त्यात...
मी पण होडीत.. मस्त काढलय,
मी पण होडीत.. मस्त काढलय, रंगवलय चित्र
Pages