माझेही लॅण्डस्केप!!!!!

Submitted by स्मि on 1 September, 2009 - 01:47

नावः केतकी दोडमिसे
वयः ७ वर्षे ११ महिने

Ketaki copy.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy धन्यवाद... गजानन सरसेनापति केदार sunya_ambolkar , अनघा...:)

केतकीला सांगते कि तुझ्या होडीत बसायचय सगळ्यांना ..मग जाम खुष होईल ती

केतकी बाळा,
ह्या वरच्या ज्या मामा-मावशांना होडीत बसायचे असेल त्यांना म्हणावं खिशातून अगदी पैसे नाहीत तर निदान चॉकलेट तरी काढा. नसेल एखाद्याकडे तर त्याला वल्हे मारायला सांग आणि जे अगदीच फुकट होडीत बसणार असतील त्यांना सांग, झाडाखाली बसा म्हणून. Proud Light 1

Pages