तडका - दारू संधी,...?

Submitted by vishal maske on 9 December, 2015 - 10:01

दारू संधी,...?

कितीही करा आंदोलनं
अन् कितीही काढा मोर्चे
कितीही मांडा वास्तव
कित्तेक ऊध्वस्त घरचे

त्यांचे र्‍हदय मुर्दाडच
ही कसली धुंदी आहे
दारुबंदी ऐवजी जणू
इथे दारूसंधी आहे,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी मेक इन इंडिया घडवण्यासाठी दारूबंदी करतील अशी आशा होती.मात्र त्यांनि जनतेच्या आरोग्यापेक्षा महसुलाला जास्त महत्व दिले. खरच दारुबंदीपेक्षा दारूसंधिच आपल्याइथे जास्त आहे.मार्मिक कविता...