Submitted by vishal maske on 14 November, 2015 - 08:40
बाल दीन
बालपण सुंदर असुनही
तिथे वन्समोर मिळत नाही
बालपणातुन गेल्याविना
बालपणही कळत नाही
कितीही मोठे झाले तरी
बालपणात मनं झूलवतात
बालदिन साजरे करताना
बालदीन मनं हेलावतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बालपण सुंदर असुनही तिथे
बालपण सुंदर असुनही
तिथे वन्समोर मिळत नाही>>>>>जबरी! आवडली.
दीन >>> दीन नव्हे, दिन लिहा.
दीन >>> दीन नव्हे, दिन लिहा. दीन म्हणजे गरीब, सहनशील, केविलवाणा.
बालदिन साजरे करताना बालदीन
बालदिन साजरे करताना
बालदीन मनं हेलावतात
>>
रश्मी इथे त्यांनी स्पष्ट केले बघा
अर्र! चूकले, सॉरी. धन्यवाद
अर्र! चूकले, सॉरी. धन्यवाद चूक लक्षात आणुन दिल्याबद्दल.:स्मित:
बालदिन (बालक दिवस ) साजरे करत
बालदिन (बालक दिवस ) साजरे करत असताना ते गरिब बालक (बालदीन ) पाहून मनं हेलावतात
दोन्ही शब्द स्पष्टीकरणासहीत
छान लिहिलीय. बालदीन ऐवजी
छान लिहिलीय.
बालदीन ऐवजी बाल"दीन" असे लिहा, म्हणजे गोंधळ नाही होणार
छान.
छान.