"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ७

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:50

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

"दिव्या दिव्या दीपत्कार"

झब्बू म्हणून कुठल्याही प्रकारच्या दिव्याचे छायाचित्र देऊ शकता. उदा : निरांजन, समई, पणती, टेबल लॅम्प, स्ट्रीट लॅम्प.

zabbu_jyot1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Floating Lanterns, Memorial Day, Hawaii (click to see other)

sP1010247.jpg

MB-GU-lamp-zabbu.JPG

ही आहे 'आर्गॉन्-हायड्रोजन प्लाज्मा फ्लेम'! ह्या ज्योतीच्या गाभ्याचं तापमान आहे १०हजार ते १५हजार डिग्री सेंल्शिअस!

plasma flame.JPG

म्रिणमयी, हवा-हवाइ, एकदम टेक्निकल झब्बू... कशासाठी वापरलीये ती फ्लेम ते (टॉप सिक्रेट नसेल तर) सांग!

हा रोमच्या रस्तावरचा दिवा,

ह.ह. मस्त फोटु!

सॅम, त्या प्लाझ्मा फ्लेमेचा उपयोग नवर्‍याला विचारून सांगते.

सॅम फारच सही फोटू. तुमचे दिवे ग्लो कसे होत नाहीत? मी मगाशी रस्त्यावरच्या दोन तीन दिव्यांचे फोटो काढायचा प्रयत्न केला तर मोठ्ठा ब्लॉब येतो दिव्याच्या जागी आणि बाकी सगळं धूसर दिसतंय.

zumber_0.jpg

दीप से दीप जलाते चलो.....प्रेम कि गंगा बहाते चलो..:)

सही चाल्लेय! अजुन येउ द्यात!! Happy

नी ध प, तसं होतं कधी कधी... मी रात्रीचे फोटो Night portrait या mode वर ठेउन काढतो. जनरल मोडमधे कॅमेराला फार अंधार आहे असं वाटतं आणि तो overexpose करतो. त्याला रात्र आहे हे सांगाव लागतं!! या मोडमधे कॅमेराचे शटर जरा जास्त वेळ उघडे राहाते, त्यामुळे कॅमेरा tripod किंवा एखादी भिंत/खांब कशावरतरी ठेउन, timer लाउन फोटो काढायचा म्हाणजे क्लिक करतानापण कॅमेरा हलत नाही!!

लालू झूंबराचा कोन (angle) सही आहे...

हा माझा गड्डा झब्बु! पर्वतीवरुन पुण्याचा काढलेला:

Lightened candle with it's reflection on a glass table in a dark room
IMG_7814.jpg

एका स्ट्रीट लँप मुळे हा फोटो येथे चिकटवला.
रिओ दी जानेरो. १ जानेवारी २००९. पहाटेcopa cabana.jpg ००:०५
स्थळ :- कोपा कबाना.

neon.jpg

diva.JPG

Picture 074.jpg

Pages