B & W प्रवेशिका क्र. १८ : स्वतःच्या घरी कुत्रा सुद्धा वाघ असतो! - mrugnayani

Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 17:21

शीर्षक- स्वतःच्या घरी कुत्रा सुद्धा वाघ असतो!

BW18_swatachya_ghari_kutra.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांभाळून रहा त्या कुत्र्यापासून. येड हाय त्ये. आणि हो, त्या कुंपणाचा भरवसा धरु नको. त्या कुत्र्यासाठी ते नसल्यात जमा आहे.

छान आहे!! पण तो कुत्रा आहे...........? कसला भयानक दिसतोय तो!
भितिच वाटते त्याच्याकडे बघुन!:(

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy