Submitted by हेमाशेपो. on 6 November, 2015 - 09:38
आज कोण खाणीमधे तांबे खेळितो
धारपांच्या भयकथेत पत्रे लिहीतो
चौर्य इये साहीत्यिया नगरी घडवितो
वरुनि गोड दवणीय अश्रू ढाळितो
खुंटीला पंच्यासवे स्वाभिमान गं
आयडी वधता क्षणी झणी टांगितो
आमंत्रणे धाडूनिही निग्रही असे
रोज रोज चार चार क्लोन बनवितो
कोण असे गुणवंत ओळखा हरी
भस्मासूर कोण तुम्हा हात लावितो
हेमा शेखर पोतदार
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चोवाबनहं
चोवाबनहं
हेमा शे पो !
हेमा शे पो !
मस्त आयडी. फक्त तो सिग्नेचर
मस्त आयडी. फक्त तो सिग्नेचर मध्ये टाकु नका; गैर्समज होतील...
आपली सुचना मी लक्षात ठेवीन
आपली सुचना मी लक्षात ठेवीन
आयडी म्हणजे अच्छे दिन सारखा आहे, कधी ते सांगायचं नाही
किरन्या लेका काय चालवलयसं हे
किरन्या लेका काय चालवलयसं हे ?
काहीही हं श्री..
काहीही हं श्री..