Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 10:05
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३
विषय : निरागसता
मुळ फोटो रन्गीत आहे त्याला फोटोशॉप मध्ये ब्लॅक अँड व्हाईट केल आहे....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला आहे फोटो. मुलीचा चेहरा
चांगला आहे फोटो.
मुलीचा चेहरा क्रॉप नसता केला तर अधिक चांगला वाटला असता..
आयटी अगदी अगदी. मी पण सहमत.
आयटी अगदी अगदी. मी पण सहमत.
आयटेला अनुमोदन अन शीर्षक
आयटेला अनुमोदन
अन शीर्षक "निरागसता" ऐवजी दुसरे काहीतरी जसे की "साम्भाळ" वगैरे चान्गले वाटले अस्ते (असे माझे मत बरका!)
एक्सपोजर आणि कृष्ण-धवल
एक्सपोजर आणि कृष्ण-धवल रुपांतरण उच्च दर्जाचे आहे.
मस्त फोटो.. आयटीस अनुमोदन
मस्त फोटो..
आयटीस अनुमोदन
आय टी शि सहमत! शीर्षक वेगळे
आय टी शि सहमत!
शीर्षक वेगळे पाहिजे होते...........
एक्स्पोजरचा उत्तम वापर..
एक्स्पोजरचा उत्तम वापर.. चांगला शार्पनेस आला आहे.. बाकी आयटीस अनुमोदन!
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !