स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत

Submitted by admin on 19 April, 2008 - 01:54

आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
Happy : स्मित: स्मित
Lol : हाहा: हाहा
Proud : फिदी: फिदीफिदी
Biggrin : खोखो: खो खो
Rofl : हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
Wink : डोमा: डोळा मारा
Sad : अरेरे: अरेरे
Uhoh : अओ: अ ओ, आता काय करायचं
Angry : राग: राग

आणि खास मायबोलीकरांसाठी
Light 1 : दिवा: दिवा घ्या
Blush : इश्श: इश्श !

ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.

काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. Happy हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.

अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0

रसना, तुम्ही :स्मित असे लिहिल्यावर "त" नंतर स्पेस देऊन परत बॅकस्पेस घेऊन ":" टाईप करा Happy मग दिसेल स्मित.

सगळ्यान्ची खूप आभारी आहे. माझ्याबरोबरीने सगळ्यान्च्या अथक प्रयत्नाना यश आलेले आहे.
Happy
अरेच्चा परत नाही

.

Lol हाहा

हाहा:

मायबली वर अचानक ही लिंक सापडली... आणि smileys कशा द्यायच्या कळले.
धन्यवाद...!

Happy
Sad
Lol
Proud
Biggrin
Rofl
Wink
Uhoh

By d way Light 1 कशासाठी आहे???

(-:

Pages