सध्या जो तो सेल्फीमागे वेडा झालायं .... मग आम्हीही काढली सेल्फी फक्त आमच्या स्टाईलने
आम्हाला माबोच्या " रंगरेषांच्या देशा" उपक्रमात भाग घ्यायचा होता पण वय आडवं आलं ना....... म्हणून काय झाल आम्ही चित्र तर काढलीच फक्त आता तुम्हाला दाखवतोय
हे "श्रावण मासी हर्ष मानसी"
माध्यम - जलरंग
हे "उत्सव रंगांचा "
माध्यम - जलरंग
हे " तुझे रूप चित्ती राहो "
आता अजून केलेले उद्योग पण पहा
"सडा तारकांचा"
माध्यम - जलरंग
हे आमच चॉक पेंटींग.... फळ्याचे खडू व पेन्सिल वापरून रंगवलेल
आम्ही रेखाटलेले " अब्दूल कलाम "
ग्लास पेंटींग....
वॉल हॅंगींग....
हा आम्ही अॅक्रलीक कलरने रंगवलेला बाप्पा....
हा आमचा टेराकोटा वापरुन केलेला पहिला उद्योग .....
हूश्श..... संपल एकदाच ... बरेच दिवस माबोवर न येण्याच प्रायच्शित असं घ्याव लागलं
सही आहे.
सही आहे.
वाह, सुरेख
वाह, सुरेख
ग्रेट !
ग्रेट !
वा!!! हातात जादू आहे
वा!!! हातात जादू आहे अनन्याच्या.
सुंदर. किती वर्षाची आहे?
सुंदर. किती वर्षाची आहे?
कुठे रहाते ही अनन्या? एकदा
कुठे रहाते ही अनन्या?
एकदा भेटून प्रत्यक्ष कौतुक करायचं आहे.
एकन एक कलाविष्कार सुंदर आहे.
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त एकदम!
मस्त एकदम!
ऑल राउंडर आहे खरं अनन्या!
ऑल राउंडर आहे खरं अनन्या! चित्रं, क्ले, क्राफ्ट, वाचन आणि अभ्यास सगळ्यात पुढे. खूप कौतुक वाटतं तिचं.
खुप सुंदर.
खुप सुंदर.
जबरदस्त कलाकार आहे अनन्या.
जबरदस्त कलाकार आहे अनन्या. तिच्यातल्या कलागुणांना वाव मिळेल असेच तिच्यासाठी करियर घडवा. रुळल्या वाटेवरुन नाही गेलात तरी पश्चात्ताप होणार नाही नक्की.
खूपच सुरेख!
खूपच सुरेख!
खूप खूप धन्यवाद __/\__ साती
खूप खूप धन्यवाद __/\__
साती आम्ही मुंबईला लालबाग मध्ये रहातो ...या नक्की घरी
अनु माझी लेक ११ वर्षांची आहे.
जबरदस्त कलाकार आहे अनन्या>>
जबरदस्त कलाकार आहे अनन्या>> +१
अनन्या ग्रेट, सगळं आवडलं.
अनन्या ग्रेट, सगळं आवडलं.
जबरदस्त कलाकार आहे अनन्या.
जबरदस्त कलाकार आहे अनन्या.
वॉव! मस्त! जबरदस्त कलाकार आहे
वॉव! मस्त!
जबरदस्त कलाकार आहे अनन्या>> +१
खुपच छान.. अगदी ओरिजीनल
खुपच छान.. अगदी ओरिजीनल आयडीयाज आहेत तिच्या.
Shabbas Ananya. Khup chan Go
Shabbas Ananya. Khup chan Go
अप्रतिम.. भारीये
अप्रतिम..
भारीये अनन्या..
तारकांचा सडा खुप्पच आवडला..
अप्रतिम आहेत ! शाब्बास
अप्रतिम आहेत ! शाब्बास अनन्या.
खुप छान अनन्या.... सगळंच
खुप छान अनन्या.... सगळंच मस्त... कौतुक करायला शब्दच अपुरे पडतात बघ
उत्सव रंगांचा फारच आवडलं.
उत्सव रंगांचा फारच आवडलं. बाकी पण मस्तच कलाकारी आहे
जबरदस्त ! सगळंच एक से
जबरदस्त ! सगळंच एक से एक.
अॅक्रलीक कलरने रंगवलेल्या बाप्पाचं फिनिशिंग काय सही जमलंय! शाब्बास अनन्या.
अतीशय सूंदर !!
अतीशय सूंदर !!
जबरदस्त कलाकार आहे
जबरदस्त कलाकार आहे अनन्या.>>+१
खूप सुंदर.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
जबरी
जबरी
ग्रेट! काय अप्रतिम कलाकारी
ग्रेट! काय अप्रतिम कलाकारी आहे!!
चॉक पेंटिंग आणि सडा तारकांचा प्रचंड आवडलं.
Pages