सेल्फी नी बरचं काही.....

Submitted by विनार्च on 30 September, 2015 - 06:03

सध्या जो तो सेल्फीमागे वेडा झालायं .... मग आम्हीही काढली सेल्फी फक्त आमच्या स्टाईलने Wink

IMG_20150930_143424.jpg

आम्हाला माबोच्या " रंगरेषांच्या देशा" उपक्रमात भाग घ्यायचा होता पण वय आडवं आलं ना....... म्हणून काय झाल आम्ही चित्र तर काढलीच फक्त आता तुम्हाला दाखवतोय Happy

हे "श्रावण मासी हर्ष मानसी"

IMG_20150930_142325.jpg
माध्यम - जलरंग

हे "उत्सव रंगांचा "

IMG_20150930_142054.jpg
माध्यम - जलरंग

हे " तुझे रूप चित्ती राहो "

IMG_20150930_143316.jpgIMG_20150930_143233.jpg

आता अजून केलेले उद्योग पण पहा Happy

"सडा तारकांचा"
माध्यम - जलरंग
IMG_20150930_142752.jpg

हे आमच चॉक पेंटींग.... फळ्याचे खडू व पेन्सिल वापरून रंगवलेल

IMG_20150930_142615.jpg

आम्ही रेखाटलेले " अब्दूल कलाम "

IMG_20150930_143141.jpg

ग्लास पेंटींग....

IMG_20150930_142905.jpg

वॉल हॅंगींग....

IMG_20150930_143113.jpg

हा आम्ही अ‍ॅक्रलीक कलरने रंगवलेला बाप्पा....

IMG_20150930_142419.jpg

हा आमचा टेराकोटा वापरुन केलेला पहिला उद्योग .....

IMG_20150930_142158.jpg

हूश्श..... संपल एकदाच ... बरेच दिवस माबोवर न येण्याच प्रायच्शित असं घ्याव लागलं Wink

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनन्या द ग्रेट! तिचं कलाक्षेत्रात मोठं नाव झालेलं बघण्याची खूप इच्छा आहे. Happy

अनन्या मध्ये एक मोठी कलाकार लपलेली आहे हे तिचे उंची मोजण्यासाठीचे चित्र पाहिले तेव्हाच लक्षात आलेले. पुढेही तिला यात भरपुर वाव मिळूदे हीच देवाचरणी प्रार्थना.

माझ्या बाळाला जे भरभरून आशिर्वाद तुम्ही दिले आहेत...कौतुक केल आहे त्याबद्दल मी तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे... असच प्रेम कायम ठेवा ही विनंती __/\__ Happy

Pages