ज्युनिअर चित्रकार - माझा आवडता पक्षी - पाल्याचे नाव : श्रीशैल

Submitted by इंद्रधनुष्य on 21 September, 2015 - 05:14

चित्र काढायला कोकणाताही विषय चालतो.. पण मुड हवा.. श्रीशैलने मोबाईलच्या वॉलपेपर वरिल चित्र काढण्याचा केलेला प्रयत्न .
वय : ७ वर्ष १० महिने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी! Happy

झकास! Happy

मस्त!

श्रीशैल, सुंदर रंगवलेत पक्षी.. त्या डोळ्यांमुळे अ‍ॅलर्ट दिस्ताहेत दोघंही.. मस्त!!!

मस्तच काढलंय आणि रंगवलंय चित्र, शाब्बास रे श्रीशैल

इंद्रा, सगळ्या शाबासक्या पोहोचव काय त्याच्या पर्यंत Happy

Pages