Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 23:28
'पायी हळूहळू चाला | मुखाने मोरया बोला |'च्या गजरात तुमच्या घरी गणरायांचं आगमन झालं असेल. प्रतिष्ठापना, पहिल्या दिवशीचा नैवेद्य, अथर्वशीर्ष, आरत्या झाल्या की जेवणं आणि मग जsरा उसंत मिळत्येय न मिळत्येय तोवर संध्याकाळी दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांची लगबग.
यांतून मायबोलीकरांसाठी थोडा वेळ काढा आणि तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची छायाचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.
आपण आपल्या घरच्या गणपतीविषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमचा बाप्पा
आमचा बाप्पा
आमचा गणपती
आमचा गणपती
या वर्षीचा चॉईस माझ्या ५
या वर्षीचा चॉईस माझ्या ५ वर्षाचा मुलाचा डेकोरेशनलाही तीन दिवस आधीच तयारी चालली होती.
गणपती बाप्पा मोरया
(No subject)
(No subject)
सर्व सजावटींमधला साधेपणा खुपच
सर्व सजावटींमधला साधेपणा खुपच आवडला.
सर्वाचे बाप्पा आणि आरासी
सर्वाचे बाप्पा आणि आरासी सुरेख . गणपती बाप्पा मोरया _/\_
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया __/\__
सर्वांचे बाप्पा आणि सजावटी खूप सुंदर आहेत. प्राची तुमची थीम खूप आवडली आणि घरी बनवलेले बाप्पा खूप आवडले,
हे आमच्या घरचे गणपती बाप्पा.
हा आमचा बाप्पा! सजावट पुठ्ठा,
हा आमचा बाप्पा!
सजावट पुठ्ठा, रिकामे खोके आणि रंग वापरून केली आहे.
माझी छोटी मुलगी राधा हिच्या
माझी छोटी मुलगी राधा हिच्या आवडीने जय मल्हारचा आमचा गणपती बाप्पा आमच्याइथे विराजमान झाले.
मुलाच्या हट्टाखातर या वर्षी
मुलाच्या हट्टाखातर या वर्षी योग करणारे मूषक! सर्व मूर्त्या कुठलाही न रंग न वापरता साध्या मातीने केल्या आहेत.
आमच्या घरचे बाप्पा ...
आमच्या घरचे बाप्पा ...
(No subject)
घरी नाही बाप्पा आमच्याकडे, पण
घरी नाही बाप्पा आमच्याकडे, पण सोसायटी मध्ये आहे.
---
चैताली, योगा करणारे मूषक आणि
चैताली, योगा करणारे मूषक आणि सजावट मस्तच.
सर्व बाप्पा व सजावटी
सर्व बाप्पा व सजावटी सुरेख!
-/\-
सुरेख आहेत
सुरेख आहेत सजावटी!
पराग,सानुली! गणपती सुबक झालाय, चैतन्यचा गणपती अजुन दिसला नाहि.
योग करणारे मूषक सही आहेत,
योग करणारे मूषक सही आहेत, कल्पनाच सही आहे
आमच्या घरचा गणपती बाप्पा.
आमच्या घरचा गणपती बाप्पा.
सर्वांचे बाप्पा आणि सजावटी
सर्वांचे बाप्पा आणि सजावटी खूप सुंदर आहेत.
काल गौरीसोबत माहेरच्या
काल गौरीसोबत माहेरच्या गणपतीचे विसर्जन झाले.
विसर्जनाच्या वेळी गणपतीला छोटी कुंची घालतात.
मी शिवलेली कुंची घातलेला आमचा बाप्पा :
मस्त ..सगल्ळे बाप्पा सुबक,
मस्त ..सगल्ळे बाप्पा सुबक, सुन्दर...
सजावट देखील सुन्दर.
सगळे बाप्पा सुरेख!!! स्वतः
सगळे बाप्पा सुरेख!!! स्वतः घडवलेल्या बाप्पांचं विशेष कौतूक!!!
हा आमचा बाप्पा...
बाप्पा मोरया
बाप्पा मोरया
बाप्पा मोरया
बाप्पा मोरया
आमच्या घरचा गणपती बप्पा
आमच्या घरचा गणपती बप्पा
आमचे बाप्पा
आमचे बाप्पा
सर्व गणपती बाप्पा सुंदर!!
सर्व गणपती बाप्पा सुंदर!! _/\_
सजावटी एक से एक !!!
हे आमचे गणपती बाप्पा
हा आमचा बाप्पा.. मागे ओढणींनी
हा आमचा बाप्पा.. मागे ओढणींनी इंद्रधनुष्य बनवलय.
सर्व बाप्पा सुंदरच!!!! हा
सर्व बाप्पा सुंदरच!!!!
हा आमचा बाप्पा!
Pages