गणपती बाप्पा मोरया!
प्रकाशचित्रांच्या झब्बूत छायाचित्रांचं काय काम? कारण तसं बघायला गेलं, तर छायाचित्र हा प्रकाशचित्राच्या अगदी विरुद्ध शब्द... एकात चित्रवस्तूवर प्रकाश टाकून त्याचे रंग उजळवायचे, तर दुसर्यात त्याच चित्रवस्तूला एका घनगर्द छटेत सामावून घ्यायचं... या दोन्ही प्रकारांत तितकंच कसब लागतं आणि तितकीच रंगत असते.
अशी ही छायांनी रेखलेली देखणी चित्रं तुम्हांला उधळायची आहेत मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळून!
'छायांनी रेखियले चित्र तेच देखणे'
छायाप्रकाशाच्या या खेळाचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ कोणत्याही प्रखर प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर टिपलेल्या वस्तूंची / माणसांची / झाडांची इत्यादी प्रकाशचित्रे (इथे छायाचित्रे) अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
चैत्र पौर्णिमा.. ऑस्सम!!
चैत्र पौर्णिमा.. ऑस्सम!!
ठांकु वर्षूदी, मामी हाजीअली
ठांकु वर्षूदी, मामी
हाजीअली
इंद्रा, चैत्र पौर्णिमा आणि हा
इंद्रा, चैत्र पौर्णिमा आणि हा हाजीअलीचाही अफाट आहे फोटो.
आकाशातले भांडणारे डायनॉसॉर्स
आकाशातले भांडणारे डायनॉसॉर्स
वॉव हाजी अली इतना खूबसूरत
वॉव हाजी अली इतना खूबसूरत पहले कभी नही दिखा
डायनासॉर्स ... इंद्रा,
डायनासॉर्स ...
इंद्रा, सिरीयसली, काय कलेक्शन आहे रे. एकसे एक फोटो.
इंद्रा - सग्ळेच फोटोज अशक्य
इंद्रा - सग्ळेच फोटोज अशक्य भार्री आहेत
सुर्यास्त
सुर्यास्त
(No subject)
अफाट फोटो! पिसाच्या झुकत्या
अफाट फोटो!
पिसाच्या झुकत्या मनोर्याकडे बघणारी आमची फ्यामिली -
फत्तेपूर सिक्री :
फत्तेपूर सिक्री :
जेट विमानांच्या प्रखर
जेट विमानांच्या प्रखर उन्हातल्या रेषा
पाँडिचेरी :
पाँडिचेरी :
आयफेल टॉवरच्या पायथ्याशी
आयफेल टॉवरच्या पायथ्याशी
गणोबा मंदीर, नवी मुंबई
गणोबा मंदीर, नवी मुंबई
प्रखर उजेडाच्या दिव्याखालची
प्रखर उजेडाच्या दिव्याखालची सावली
लंडनच्या रस्त्यात दिसलेला एक
लंडनच्या रस्त्यात दिसलेला एक पुतळा
दापोली बीच
दापोली बीच
(No subject)
(No subject)
मानुषीताई, दिव्याखालची सावली
मानुषीताई, दिव्याखालची सावली झक्कास!
सेल्युलर जेल, अंदमान :
सेल्युलर जेल, अंदमान :
गोरखगड
गोरखगड
बिग सर, पॅसिफिक कोस्टल हायवे,
बिग सर, पॅसिफिक कोस्टल हायवे, कॅलिफोर्निया :
हा फोटो चालेल बहुतेक..
हा फोटो चालेल बहुतेक..
माझा फोटू
माझा फोटू
वर्षूताई, बकुतर झक्कास!
वर्षूताई, बकुतर झक्कास!
पावसाळ्यातली मुंबई.
पावसाळ्यातली मुंबई. सी-लिंकवरून मुंबईची स्कायलाईन :
मानु, दिव्यांची सावली
मानु, दिव्यांची सावली सुपर!!!
दिनेश , ते बॅकग्राउंड मधे गूढ सावली सार्खं काय दिस्तंय..
मामी मस्तं धुंद स्कायलाईन
(No subject)
Pages