गणपती बाप्पा मोरया!
प्रकाशचित्रांच्या झब्बूत छायाचित्रांचं काय काम? कारण तसं बघायला गेलं, तर छायाचित्र हा प्रकाशचित्राच्या अगदी विरुद्ध शब्द... एकात चित्रवस्तूवर प्रकाश टाकून त्याचे रंग उजळवायचे, तर दुसर्यात त्याच चित्रवस्तूला एका घनगर्द छटेत सामावून घ्यायचं... या दोन्ही प्रकारांत तितकंच कसब लागतं आणि तितकीच रंगत असते.
अशी ही छायांनी रेखलेली देखणी चित्रं तुम्हांला उधळायची आहेत मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळून!
'छायांनी रेखियले चित्र तेच देखणे'
छायाप्रकाशाच्या या खेळाचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ कोणत्याही प्रखर प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर टिपलेल्या वस्तूंची / माणसांची / झाडांची इत्यादी प्रकाशचित्रे (इथे छायाचित्रे) अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
लेकीनं काढलेलं चित्रं :
लेकीनं काढलेलं चित्रं :
है शाब्बास लारा!!!! एकच नंबर
है शाब्बास लारा!!!! एकच नंबर
(No subject)
अर्र सिलुहेट होय! मग हे बाद.
अर्र सिलुहेट होय! मग हे बाद.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
बार्सिलोना ऑलिंपिक स्टेडियम
बार्सिलोना ऑलिंपिक स्टेडियम जवळ..
(No subject)
मनीष, मस्त फोटो
मनीष, मस्त फोटो
भोपाळमधली एक मशीद :
भोपाळमधली एक मशीद :
(No subject)
(No subject)
भोजताल, भोपाळ :
भोजताल, भोपाळ :
इतके सुंदर सुंदर फोटो
इतके सुंदर सुंदर फोटो येताहेत... कुणाकुणाचे नाव घ्यावे!!! सगळेच सरस!
(No subject)
Nehru planetarium
Nehru planetarium
(No subject)
इंद्रा....कसले कमाल फोटो आहेत
इंद्रा....कसले कमाल फोटो आहेत राव!
ही थीम आख्खी खाउन टाकलीस तू मित्रा
बाकी पण सगळे फुल्ल फॉर्ममध्ये
हॅलोविनचा फोटो पण सही आलाय!
शा.ग., आशुतोष, डीडी ....
शा.ग., आशुतोष, डीडी .... तुमचे फोटो पण कमाल आहेत!
(No subject)
फारुक सुतार.... सुरजको मै
फारुक सुतार.... सुरजको मै निगल गया.... केवळ उच्च आलाय तो फोटो
आणि जिप्सीचे फोटो चांगले आलेत म्हणण म्हणजे पुनरोक्ती करण्यासारखे आहे!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
सिंधुदर्शन...
सिंधुदर्शन...
(No subject)
Man - A speck in front of
Man - A speck in front of mighty mountain...
Pages