B &W प्रवेशिका क्र. २ : रंग माझा वेगळा -Kandapohe

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:55

ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. २
विषय : रंग माझा वेगळा

rang_majhaa_vegala.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नॉईझ जास्त वाटतोय फोटो मध्ये.. फोकस नीट झाला नाहिये का फोटो एडिटींग टूल वापरून फोटो ब्लर करायचा प्रयत्न केलाय?

अभ्या मुळ फोटोच देणार होतो पण टुल वापरुन फोतो ब्लर करायला गेलो. काहीतरी चुकतय कळत होते. Happy त्यात प्रवेशिका दहा दिवसात कधीही देता येणार आहे हे माहीत नव्हते. Happy

प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. Happy

केप्या वाटच बघत होता कधि निकाल लागतो ते Happy मला ह्याच्यावर आणि एका मुलाचा फोटो होता त्यावर संशय होता Proud

ओरिजिनल टाक की Happy

चेतन. Happy तरीही मार्क दिले नाहीस ना? Wink मत्स्यगंधा लिंब्याची होती बहूतेक. काही लोकांची प्रकाशचित्र मी ओळखली होती.

टाकणार ओरीजनल. खरे तर हे देणार होतो पण मुल ओळखली असती लोकांनी व प्रवेशिका बाद झाली असती. temp.JPG

>> तरीही मार्क दिले नाहीस ना?>> दिले की. फक्त कमी दिले Happy

वरचा फोटो मस्त. लहाणपणची आठवण आली. गावाला बैलांच्या गाडीत बसून जायची मजा काही औरच. Happy

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy