B & W प्रवेशिका क्र. ६ : जलकन्या - limbutimbu

Submitted by संयोजक on 24 August, 2009 - 08:49

ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ६
विषय : जलकन्या

bw6_jalakanyaa.JPG

मूळ फोटो रन्गित असून मायक्रोसॊफ्ट फोटो एडिटर वापरुन केवळ काळापान्ढरा केला व साईझ कमी केला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरु, नियमाप्रमाणे ही प्रवेशिका स्पर्धेतुन बाद झाली आहे. कृपया दूसरे प्रकाशचित्र निवडावे.

आयटेला अनुमोदन Happy
किर्‍या असा रे कसा वेन्धळा तू?
काही वाचत का नाहीस पूर्णपणे? Wink (कुछ लेते क्यु नही या चालीवर)
आता दुसर काहीतरी मेल वरुन सबमिट कर रे भो

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy