तडका - कांद्याचा भाव

Submitted by vishal maske on 23 August, 2015 - 10:47

कांद्याचा भाव,...

ज्यांनी पिकवले कांदे
त्यांचेच झालेत वांदे
तरीही जोरात आहेत
इथे कांद्याचेच धंदे

कांद्याची झालेली भाववाढ
हा कटू नीतीचा डाव आहे
ज्यांनी कांदे पिकवले नाही
त्यांच्याच कांद्याला भाव आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>ज्यांनी पिकवले कांदे
त्यांचेच झालेत वांदे<<<

>>>ज्यांनी कांदे पिकवले नाही
त्यांच्याच कांद्याला भाव आहे<<<

अगदी अगदी!