बजता है जलतरंग, प्रीतकी छतपे जब, मोतियोजैसा जल बरसे
बुंदोंकी ये लडी, लायी है वो घडी, जिसके लिये हम तरसे
बादलकी चादरे ओढें है वादियाँ, सारी दिशाए खोयी है
सपनोंके गाँवमे, भीगीसी छाँवमे, दो आत्माए सोयी है
आयी है देखने, झीलोंके आईने, बालोंको खोले घटायें
राहे धुवां धुवां, जायेंगे हम कहां, आओ यही रहजाये
रिमझिम रिमझिम - रुनझुन रुनझुन - भीगी भीगी रुतमे - तुम हम हम तुम
सावनके सुहाने मौसममे!
जेमतेम पावणे दोन किंवा सव्वा दोन दिवस सुट्टी मिळू शकणार्या आजच्या काळातही निसर्गाने आपल्यासाठी काही भन्नाट ठिकाणे राखलेली आहेत. ही आहेत पावसाळ्यात जाण्याची ठिकाणे! एक रात्र किंवा दोन रात्री राहायचे असल्यास योग्य अशी गगनबावडा (कोल्हापूरपासून गोव्याकडे ५० किमी) व सादळे मादळे (कोल्हापूरपासून पुण्याकडे १५ किमी) ही दोन ठिकाणे देत आहे. तर त्याच दिवशी परत यायचे असले तर कास पठार चिक्कार झाले. मात्र हे सगळे बाजूला ठेवून जर फक्त लाँग ड्राईव्हची मजा घ्यायची असेल, कुठेही उतरून भिजायचे असेल, जिभेचे चोचले पुरवायचे असतील आणि शहाण्या मुलासारखे सहा सात तासांनी घरी परतायचे असेल तर खाली तीन वेगळी ठिकाणे दिलेली आहेत. मुळशी-घुसळखांब रस्ता, मुळशी-ताम्हिणी रस्ता आणि पुणे-वेल्हे फाटा - वेल्हे - पानशेत - पुणे रस्ता!
करा पावसाळी सफर! एकटे जा, दुकटे जा नाहीतर ग्रूपने जा! फक्त बेशिस्त नको वागायला, आपल्यालाही आणि इतरांनाही मजा येत नाही मग!
ह्या सर्व रस्त्यांवर व ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट चवीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळते. तसेच उपहाराचे पदार्थ व उत्तम चहाही मिळतो. अजून ही ठिकाणे त्या लोकांच्या नजरेला पडलेली नसावीत ज्यांना फक्त अचकट विचकट नृत्ये, कर्कश्श आरडाओरडा, छेडछाड व अतीउत्साही वर्तन ह्यातच स्वारस्य आहे.
गगनबावडा आणि सादळेमादळे येथे राहण्याची उत्तम सोय आहे. मुळशी-ताम्हिणी मार्गातही एक दोन बर्यापैकी स्टेची हॉटेल्स आहेत. मुळशी-घुसळखांब हा रस्ता मात्र खास लाँग ड्राईव्हसाठीच, म्हणजे त्याच्यापुरताच! तसाच पुणे-वेल्हेफाटा-वेल्हे-पानशेत-पुणे हाही रस्ता!
आईये बारिशोंका मौसम है
आज फर्माईशोंका मौसम है
वक्त बेवक्त घरसे मत निकलो
हर गली आशिकोंका मौसम है
क्युं लगाते हो प्यारपर पहरे
उम्र है साजिशोंका मौसम है
====================================
गगनबावडा
गगनबावडा १
गगनबावडा २
गगनबावडा येथील हॉटेलमागील दृष्यः
गगनबावड्याच्या वाटेवरील कालवा:
इक ऐसा घर चाहिये मुझको:
ढगांनी भरलेली गगनबावड्याची दरी:
बावडा घाटातील शिवमंदीरः
भर पावसातसुद्धा निष्पर्ण राहतो मी:
भुईबावडा खिंडः
================================================
सादळे मादळे
हॉटेलमधील जुन्या धाटणीची भांडी:
सादळे मादळे दरी:
सादळे मादळेच्या दुमजली बंगल्यातून दिसणारे मागच्या बाजूचे दृष्यः
सादळे मादळे हॉटेलच्या दोनपैकी एक बंगला जेथे आम्ही सहसा राहतो. दुसरा बंगलाही असाच आहे पण त्याला दरीकडची बाजू नाही:
बंगला आतून :
बंगल्याची वरच्या मजल्यावरील बेडरूम - हिची लहानशी गॅलरी दरीवर असल्यासारखी आहे. :
=====================================
कास पठारः
======================================
मुळशी - घुसळखांब रस्ता
सभोवतालः
मुळशी धरणातून आलेला कालवा:
घाट चढल्यावर दिसणारे दृष्यः
घाटातील धबधबे:
घर हो तो ऐसा:
या फिर ऐसा:
======================================
ताम्हिणी - मुळशी रस्ता
ढगाच्छादीत रस्ता:
क्षणात पिवळे:
क्षणात हिरवे:
==========================================
पानशेत - वेल्हे - पानशेत रस्ता
पानशेत कालवा:
पुणे - पानशेत रस्त्यावरील वेल्हे फाट्याने पुढे गेल्यावरचा रस्ता:
धानेप कालवा:
वेल्हे - पानशेत घाटः
इथे शेवटी ते पाणी आपल्या अगदी जवळ येऊन गप्पा मारून हसून जातं:
===========
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
रामा ! रामा ! रामा ! बेफिकीर
रामा ! रामा ! रामा ! बेफिकीर अहो माणसाने दुसर्याला जळवावे तरी किती?:अरेरे:
धुवाधार पावसात या घाटातुन जावे. एकदा अनूभवलेय मुळशीला जायच्या आधी. म्हणजे पौड रस्त्यावरुन पुढे. आणी लोणावळ्याहून पुण्याला परत येताना. फोटो आणी ठिकाणे तर जबरी आहेत. हॉटेल पण झक्कास.
मला नाही वाटत की मला तरुण पणात इथे जाण्याचा योग येईल, तेव्हा हे क्षण आता परत म्हातारपणात जाऊन अनूभवणार आहे.( पावसातुन घाटात उतरायचे):फिदी:
मस्त फोटो!
मस्त फोटो!
वॉव ! घरबसल्या मस्त फिल येतोय
वॉव ! घरबसल्या मस्त फिल येतोय प्रचिंवरून पावसाळी वातावरणाचा !
सही फोटोज! Feeling
सही फोटोज!
Feeling Nostelgic... Remembering bike trips to Mulashee and Singhgad...
सुरेख.. मुळशी-घुसळखांब कसं
सुरेख..
मुळशी-घुसळखांब कसं जायचं?
यु टू बेफी? मायबोलीवर असा लेख
यु टू बेफी? मायबोलीवर असा लेख !
शोनाहो, 'भुषणावह नाही हे आपल्याला' वगैरे वगैरे....
वॉव, मस्त मस्त!
वॉव, मस्त मस्त!
मस्त! माझाही अतिशय आवडता
मस्त! माझाही अतिशय आवडता एरिया आहे. पावसात कमीच जातो आम्ही कारण रस्ते खराब असतात..पण हे फोटो बघून वाटतंय पावसातच जायला पाहिजे!
मस्त फोटो.
मस्त फोटो.
लवासाचे फोटो देत
लवासाचे फोटो देत आहे:
धन्यवाद
-'बेफिकीर'!
मस्तच
मस्तच
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
एक से एक सुंदर
एक से एक सुंदर फोटोज.
सादळ्या-मादळ्याचे बंगल्याच्या पुढच्या बाजूचे फोटोही टाका शक्य असेल तर. खुप देखणे बंगले आहेत ते.
ह्या धाग्यात असे काही स्पॉट्स
ह्या धाग्यात असे काही स्पॉट्स आहेत जेथे
http://www.maayboli.com/node/54494
ह्या धाग्यावर नोंदवलेले अनुभव येत नाहीत कारण विशेष गर्दी नसते.
मस्त फोटोज बेफी.... छान
मस्त फोटोज बेफी.... छान भटकंती केली आहे.
बाद्वे.... ते रुमझूम रुमझूम आहे ना:???
ओह ओके, मला नीट माहीत नव्हते.
ओह ओके, मला नीट माहीत नव्हते.
रुमझुम रुमझुम मग पुढे तुम हम
रुमझुम रुमझुम
मग पुढे तुम हम हम तुम
म ला म....
म्हणजे अगदी माझ्या
म्हणजे अगदी माझ्या गझलांसारखेच तर
मस्त फोटो, सुरेख.
मस्त फोटो, सुरेख.
मस्त फोटोज बेफी.. आनि माहिति
मस्त फोटोज बेफी.. आनि माहिति
सूंदर फोटूज ..
सूंदर फोटूज ..
आहा... एक से बढकर एक कातील
आहा... एक से बढकर एक कातील प्रचि आहेत .. मस्त