कोकण फ्रेश पुन्हा !

Submitted by Yo.Rocks on 28 June, 2015 - 16:59

एका कामानिमित्त कोकणात एका दिवसासाठी जाणे झाले.. ही वेळ होती नुकतेच आगमन केलेला पाउस अनुभवण्याची.. मग एक दिवस का होईना... आतापर्यंत गणेश चतुर्थीत जाणे होत असल्याने पावसात स्थिरावलेला निसर्ग पाहीला होता.. जून मध्ये जाण्याची पाहिलीच वेळ.. शिवाय चतुर्थीत आतापर्यंत कोकण ट्रेनच्या जनरल डब्याने प्रवास करण्याचे धाडस केले होते.. पण आता उन्हाळी सुट्टी संपल्याने ऑफ सिझन..! फारशी गर्दी नाही.. स्लीपर क्लासची तिकीट सहज मिळून गेली.. खिडकीजवळची सीट नाही मिळाली तरी बसायचे कुणाला होते.. दरवाज्यात उभे राहून पावसाचे शिंतोडे अंगावर झेलण्याची मजा काही औरच.. असो, वेगवेगळ्या मोसमात दिसणारा कोकण सुद्धा वेगवेगळी रूप दाखवतो.. आता तर पाऊस सुरु झालेला.. साहाजिकच आपण मग एकदम फ्रेश !!

१.

- -
२.

- -
३. खेड रेल्वे स्थानक

- -

४.

- -

५.

- -

६.

- -

७.

- -

८.

- -

९.

- -

१०.

- -

११.

- -

१२.

- -

१३.

- -

१४.

- -

१५.

- -

१६.

- -

१७.

- -

१८.

*(प्रचि २,३,८,१५,१८ मोबाईलद्वारे)

- -
कोकणच्या कुशीतले आधीचे कप्पे :
कोकण फ्रेश
मुक्काम पोस्ट कोकण !
कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन
गाव माझं सुंदर
मु.पो.तेर्से बांबार्डे - भाग २
कोकण किनारा...
ऐल तीर पैल तीर.
कोकणातलो गणपती !
मु.पो. तेर्से बांबार्डे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे. एकदम आल्हाददायक वाटले. कालच आम्ही पुण्याहून कोकण कसे बघायचे ह्याबद्दल विचारत होतो. तुला ह्याबद्दल काही लिहिता येईल का? पुण्याहून निघून जर ८ एक दिवसात कोकण पहायचे असेल तर कसे बघायचे? मी, माझी आई आणि पुतणी असे आम्ही तिघे आहोत. कुणाच्या घरी जर मुक्क्मा करायचा असेल तर कुठे थांबावे लागेल ह्याबद्दल माहिती असेल तर तीही लिहि. कुठे जर ह्याबद्दल आधीच माहिती असेल तर लिंक असल्यास दे. धन्यवाद.

गारेगार वाटलं. Happy

कोकण भारीच आहे.
निव्वळ निसर्ग बघायचा म्हणुन, दिवसा कोकणातुन जाणार्‍या ट्रेनने जायचा विचार आला फोटो बघुन.

छान!

लई भारी फोटोज!!!!

मागच्या आठवड्यात कोकणात जाऊन आलो असंच वातावरण होतं त्याची आठवण आली. Happy

यो, खूप खूप धन्यवाद! काय छान वाटल हे फ़ोटो पाहून? सगळेच फ़ोटो पाहून कोकणात पोहोचले मी.
प्रचि. ६ पाहून तर मी तिथेच उभी आहे असा भास झाला. कित्ती वर्षांनी हे फ़ुल पाहिलं . अजून फ़ोटो असतील तर इथे डकव किंवा मला पाठव. :स्मित::

मस्त आहे. एकदम आल्हाददायक वाटले. कालच आम्ही पुण्याहून कोकण कसे बघायचे ह्याबद्दल विचारत होतो. तुला ह्याबद्दल काही लिहिता येईल का? पुण्याहून निघून जर ८ एक दिवसात कोकण पहायचे असेल तर कसे बघायचे? >> बी, काल मी आई आणि दादा पन हेच डिस्कस करत होतो.. आता जुलैच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यात कोकण ट्रिप करायची आहे तर ठिकाणांची यादी कुठ मिळेल का माबो वर ?

प्रचि मस्तच..पैकी ८वा मशरुम चा प्रकार आहे का ?

Pages