Submitted by vishal maske on 17 June, 2015 - 20:41
विजयाचे गुपित
धनुष्याच्या बाणापेक्षाही
घड्याळी काटे धावले आहेत
कर्तबगार क्लुप्ती मुळेच
यशाची दारे गोवले आहेत
पवारांच्या या पावर मुळे
चाहत्यांचा फूलता श्वास आहे
मात्र घड्याळी विजयालाही
म्हणे कमळाचाच वास आहे,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर. पवारसाहेब इंग्लंडवाला
सुंदर.
पवारसाहेब इंग्लंडवाला मोदी प्रकर्णात सुषमाबाइंची पाठराखण करत आहेत.
सु**बाई ( सुसरबाई ) तुझी पाठ मऊ !