प्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी स्नेहसंम्मेलन

Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
6 Market Street, Suite 904 Plainsboro, New Jersey 08536 (609) 799-3100

प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.

http://www.jhopri.menu/ContactUs.aspx

माहितीचा स्रोत: 
टिपापा
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 20, 2015 - 11:30 to रविवार, June 21, 2015 - 17:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भांगडा ?! Lol भाईंनी बघितलाय एवढं आठवतंय ...बरोबर! तेव्हापासूनच ओळख दाखवेनासे झालेत बहुतेक Happy

मै Lol

कुठे भेटायचं ते काय खायचंय त्यावर अवलंबून आहे ना? रांधा वाढा गटग आहे की बाहेर हादडा गटग आहे? Happy

व्हय अपुनकी बस जायेगी.
भांगड्याने इतके घाबरले तर गालगुच्च्यांचं काय? आणि टण्यावरचं निस्सीम प्रेम? Proud

म्हणजे बेन-रांधा, अक्का/प्रेमा/माया वाढा सम्मेलन ठरले तर.. Happy

गोगा - Exotic रांधा, बेन-वडे-पाभा रांधा.. वगैरे वगैरे.. Happy

मी येईन.
पण मला भांगडा येत नाही. जिव्हाळा, उमाळा यापैकी काही येत नाही. नाही म्हणायला कधीकधी कंटाळा येतो. चालेल का? Proud

अक्का आता अजून कशाला वाढा? Proud

रच्याकने, एखाद्या प्रेमा किंवा माया नावाच्या बाईचं आडनाव माने असेल तर फिसकन हसायलाच होइल.

इबा - कोणीतरी म्हणलं आहे:

आला कंटाळा तरी गटग काहे टाळा?
पाहून भांगडा परी कैसा येईल कंटाळा||

>>पाहून भांगडा परी कैसा येईल कंटाळा
भाईंना आला ना? सांगा कोणी म्हटलंय त्यांना. Proud

भाई साबु झाल्यापासून येत नाहीत असं मला वाटलं. वहिनींनी 'आता पोरकटपणा शोभत नाही' वगैरे काहीतरी दम भरला असणार. Proud

सिंडी Lol

विखार करायच्या जमान्यात माया,प्रेम, स्नेह, जिव्हाळा म्हणजे हे विद्रोही संमेलनासारखं काहीतरी वाटत आहे.

Pages