Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
ठिकाण/पत्ता:
6 Market Street, Suite 904
Plainsboro, New Jersey 08536
(609) 799-3100
प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.
माहितीचा स्रोत:
टिपापा
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 20, 2015 - 11:30 to रविवार, June 21, 2015 - 17:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय नाय उगीच आपलं
काय नाय उगीच आपलं
काय तरी बोला.. काय नाय कसे?
काय तरी बोला.. काय नाय कसे?
'तुमच्या नांवनोंदणीत बदल/रद्द
'तुमच्या नांवनोंदणीत बदल/रद्द करा' हे आल्या आल्या जाणवतं आणि मोह होतो..
नांवनोंदणीत बदल/रद्द
नांवनोंदणीत बदल/रद्द करण्यासाठी १-८००-xxx-xxxx वर कॉल करा (इथे xxx च्या जागी केबल/इंटरनेट/मोबाईल यातली कोणतीही सर्विस कॅन्सलेशनसाठी असलेला नंबर टाकावा), आणी सांगा कॅन्सल करतोय, म्हणजे तेच अथक प्रयत्न करुन तुमचं मन वळवतील
मंदार,
मंदार,
'प्रेमा, माया आणि
'प्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी स्नेहसंम्मेलन साठी नांवनोंदणी' आल्या आल्या मोह होतो..
भाई, नाव नोंदवा.
भाई, नाव नोंदवा.
सिंडरेला, तुझा सदस्य कालाविधी
सिंडरेला,
तुझा सदस्य कालाविधी फक्त 1 वर्ष 38 आठवडे कसा?
भाईंनीं एकदम त्या "ह्या"लाच
भाईंनीं एकदम त्या "ह्या"लाच हात घातला की ..
भाई, मी तो कोर्ट मराठी पिक्चर बघितला .. त्यातला एक माणूस थेट तुमचीच आठवण करून देत होता ..
भाई, तुमचे बाकी आयडी धरून
भाई, तुमचे बाकी आयडी धरून सदस्य कालावधी किती होतो सांगा बरं.
तुमचे बाकी आयडी धरून सदस्य
तुमचे बाकी आयडी धरून सदस्य कालावधी किती होतो सांगा बरं. <<< इतकं मोजायल बराच वेळ लागेल भाईंना.. नाही का भाई?
आधी आयडी शोधावे लागतील. सशल,
आधी आयडी शोधावे लागतील.
सशल, अॅक्टीग कशी होती?
भाई, अॅक्टींग ला फार वाव
भाई, अॅक्टींग ला फार वाव नव्हता .. अगदी छोटासाच रोल .. पण मस्त एकदम .. एन्जॉय करणारी, एनर्जेटीक पर्सनॅलिटी ..
तुम्ही पाहिला का तो ( क्रिटीकली अॅक्लेम्ड् नी अॅवार्ड विनींग) पिक्चर?
एन्जॉय करणारी, एनर्जेटीक
एन्जॉय करणारी, एनर्जेटीक पर्सनॅलिटी .. >> म्हणजे माझ्यासारखी.
बघितला नाही . तु कुठे बघितलास?.
हो ना .. दिसायला पण
हो ना .. दिसायला पण तुमच्यासारखाच होता एकदम तो माणूस ..
आमच्याकडे कला तर्फे स्क्रीनींग होतं त्याचं .. मस्त आहे पिक्चर ..
(बरंच अवांतर झालं पण १००० होण्याला हातभार च की नाही? ;))
इथे कधी आहे स्क्रिनींग कोण
इथे कधी आहे स्क्रिनींग कोण जाणे?. जरुर बघेन.
TGIF! उद्यापासून इथे यायला
TGIF!
उद्यापासून इथे यायला जमणार नाही, पण गटग नावनोंदणी कायम आहे. प्रवासात फोनवरुन अपडेट्स चेक करत राहीन, आणी इथे आलो नाही तरी गटगला बरोब्बर उगवेन.
तुझा नंबर पाठवून ठेव
तुझा नंबर पाठवून ठेव आमच्यापैकी कुणाला तरी.
>>तुझा नंबर पाठवून ठेव
>>तुझा नंबर पाठवून ठेव आमच्यापैकी कुणाला तरी>> हो ना. जिव्हाळाभौजीच नसतील तर प्रेमा आणि मायाने भेटून काय उपयोग?
बरं मग कोणाच्या गळ्यात पडायचं
बरं मग कोणाच्या गळ्यात पडायचं ठरलं जागेसाठी?
सिंडी - तुला मेल टायपत
सिंडी - तुला मेल टायपत असतानाच तुझी पोस्ट आली
अस्काय करताय? मै कडे जमायचं
अस्काय करताय? मै कडे जमायचं ठरलं ना? हापसायचं कुठे ते ठरवा आता.
प्लेन्स्बरोत एक झोप्री
प्लेन्स्बरोत एक झोप्री (झोपडी) म्हनुन नविन रेस्टॉ निघालेय तिथे जाऊ शकतो जेवायला, मग चहा/ कॉफीला माझ्याकडे. चालेल का ? मी एकदा दोनदा ट्राय केले तेव्हा छान होता तिथला बफे.
चालेल. आलं आणून ठेवा
चालेल. आलं आणून ठेवा
ऑलरेडी आलं असेल तर आणणार कसं?
ऑलरेडी आलं असेल तर आणणार कसं?
चालेल झोप्री.
हल्लीच गेलो होतो.. Buffet
हल्लीच गेलो होतो.. Buffet चांगला होता.. जायला हरकत नाही..
पत्ता द्या. Buffet नेहमी असतो
पत्ता द्या. Buffet नेहमी असतो का?
झोपडीत टेबल बुक करायचं आहे
झोपडीत टेबल बुक करायचं आहे का?
तो टेबल की ते टेबल?
तो टेबल की ते टेबल?
करायचं लिहिलं तरी प्रश्न
करायचं लिहिलं तरी प्रश्न पडतात
Pages