Submitted by vishal maske on 25 May, 2015 - 11:24
वर्षपुर्तीचे सत्य
आम्ही फक्त वास्तव मांडतो
ना गुणगौरव ना हेवा आहे
त्यांच्या वर्षपुर्तीचा आता
त्यांच्याकडूनच गव-गवा आहे
हा जनतेचाच कौल आहे
उगीच आरोप फासत नाही
अच्छे दिनच्या चौकटीत मात्र
जनता मुळीच दिसत नाही
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आढावा घेतलात बुरखा
मस्त आढावा घेतलात
बुरखा फाडलात एकदम