घरच्या घरी सिझलर्स-फोटोसह

Submitted by दिनेश. on 2 January, 2012 - 11:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
रिकामपणाचे_उद्योग!!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

दिनेशदा, कालच मी सिझलर्स खाऊन आले. आणि आज ही रेसिपी वाचली. आता नक्की करून बघेन. माझ्याकडे बीडाचा तवा आहेच. तो सुद्धा चालेल ना?

जियो दिनेशदा.
मी ४-५ वेळा हा प्रकार घरी करुन पाहिला आहे. माझ्याकडे सिझलर प्लेट पण आहे. पण तुमच्यासारख्या expert कडुन ही रेसिपी हवी होति.
सुरुवातिला उत्साह होता तेव्हा खुपदा केलेत. पण नन्तर नन्तर एवढी सगळी तयारी करण्यापेक्शा बाहेर जाउन खाउन याव या मतावर मी आले आहे.

दिनेशदा- जबरदस्त रेसीपी! एकदम मस्त!
लिंबाच्या रसापेक्शा विनेगार वापरावं मस्त धूर येतो आणि छानसा ब्राऊनिंग चा पण वास लागतो. बिडाचा तवा सणसणीत गरम असावा. आता त्यात बटर घालावं + लगोलग सॅलड वा कोबीची पाने लावावीत. त्यात भराभर बाकी भाज्या लावाव्यात. आता हे सगळं लटांबर मोठ्या आचेवर ठेवावं मग त्यात विनेगार घालावं धूर यायला लागल्याबरोबर डायनिंग टेबलवर न्यावं. Happy

दिनेशदा, करून पाहिलं; असा कांही नवा प्रयोग केला कीं घरचे केवळ माझ्या समजूतीसाठी केंव्हा दाद देतात व केंव्हा खरोखरीची, याचा मला आतां पक्का अंदाज आला आहे. यावेळची दाद खरोखरीची होती; ती तुम्हाला नम्रपणे ट्रान्सफर करतो !!!

कालच veggie + fish sizzlers केलेलं घरी...फारच मस्त लागलं - हा फोटू

sizzlers1.jpg

पण लिंबूरस घालून धूर खूप नाही आला!

मस्तच कृती, दिनेशदा.

@ रायगड
वा, मस्तच दिसतय हे. सॉस कुठले घातलेस? फोटोत सॉस नाहीयेत का?

आज करुन पाहीलं मी हे....
शतशः आभारी आहे दिनेशदा...माझा व्हॅलेंटाईन डे झक्कास साजरा झाला तुमच्यमुळे... नवरा भयंकर खुश झाला..मस्त लागतं हे प्रकरण फार....तुम्ही लिहिल्याप्रमणेच घरीच सॉस बनवला मी.....

परत एकदा आभार.

दिनेशदा मी हे सगळ अजिबात करणार नाहिये. तुमच्याकडे खायला येणारे +३ मी., नवरा आनि मुलगा

Wow!!!

दिनेशदा तुम्ही हॉटेल काढाच मुंबईत. central रेल्वेवर बदलापूर ते दादर ह्या एरियात. मी कुठेही येईन. फुकट खाणार नाही Lol

तुम्हाला ___/\___.