हत्तीचित्र-६ ( पार्टी)

Submitted by संतोष वाटपाडे on 7 April, 2015 - 01:26

सर्वात अगोदर काढलेले..... काळ्या शाईच्या पेनानेच बरं का....वेळ साडेआठ मिनिटे....

party.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यह रामगढवाले कौनसी लकडी का स्टूल बनाते है? हाथी के बैठनेपर भी टूंटता नही|

असो. स्टुलावर हत्तीला बसवून पाहिल्याने स्टूल टेस्ट देखील आपसूकच झाली.

तीन ग्लास दिसतायत टेबलावर. खाली पडलेल्या हत्तीने अख्खा खम्बा रिचवला का?:फिदी:

झुम बराबर झुम शराबी.

खाली पडलेला गातोय, मुझे दुनियावालो शराबी न समझो.

काजू शेंगदाणे चिवडा दिसत नाही. हत्तींमध्ये दारुबरोबर खात नाहीत का? Proud बरोबर सिग्रेटा दिसत नाहियेत. हत्तीची सोंड म्हणजे नाक असतं, तर धुम्रपान केल्यावर हत्ती तोंडाबरोबरच सोंडेतून धूर सोडेल का? Uhoh Biggrin

हत्ती आणि ग्लासांपुरता कागदाला पांढरा रंग कसा आला? बाकीचा कागद ग्रे दिसतोय.

निरागसता लोप पावत आहे >>> +१ चित्रातली आणि हत्तींतलीही. हत्ती चिडके दिसतायत.

रश्मी, डोळ्यासमोर आलं ना? Lol एकाच्या सिगरेटीच्या धूराचा फवारा नेम धरुन समोरच्या हत्तीच्या तोंडावर... वाईसवर्सा. मग राडाच...

~ओफिसच्या डायरीत अगोदर काढले होते त्यामुळे खालच्या रेषा पुसता नाही आल्या. मोबाईल अप्लिकेशन च्या सहाय्याने नुसते हत्ती पांढरे केलेत.... पांढरेपेशे हत्ती आहेत ना!!!

हत्ती चिडके दिसतायत.>>प्यायलेत ना ते म्हणुन असेल.>>>>> हो, ते आलम दुनियेवर वैतागुन/ किन्वा त्यान्च्या बायकाना वैतागुन हा हत्त हत्त ( हा हन्त हन्त ) असे म्हणत पितायत.:खोखो:

निल्सन आधी मला तो ग्लास दिसलाच नाही.:फिदी: मला वाटल बाजूला काहीतरी रुमाल वगैरे पडलाय.:फिदी: