तडका - स्रीयांची सुरक्षितता

Submitted by vishal maske on 2 April, 2015 - 10:05

स्रीयांची सुरक्षितता,...?

नराधमी मनात अजुनही
वासनांध वासना आहेत
स्रीयांवरील अत्याचाराच्या
रोज वाढत्या घटना आहेत

प्रगतशील भारत आपला
महासत्तेच्या मोक्यात आहे
स्रीयांची सुरक्षितता मात्र
अजुनही धोक्याक आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हस्के,
शब्दखुणा आवरा. त्यामुळं तुम्ही इथल्याच कुणाचा तरी ड्युआय आहात ही शंका निर्माण होतेय.