तडका - आपली काळजी,...

Submitted by vishal maske on 25 March, 2015 - 11:08

आपली काळजी,...

तापमापीतील पाराही
आता वर-वर चढतो आहे
कारण ऊन्हाचा कहर
दिवसें-दिवस वाढतो आहे

या ऊन्हाच्या धग-धगीत
जबाबदारी ओतली पाहिजे
आपली काळजी आपणच
काळजीपुर्वक घेतली पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा मित्रा !
फर्माईश केल्याबरोबर नवी कविता हजर देखील केलीस. तुझे आभार तरी कसे मानावेत ?