नवीन काहीतरी चित्रपटात (Creativity)...

Submitted by छोटी on 31 August, 2013 - 01:46

चित्रपटात नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातो...
जस प्रेमाची गोष्ट मध्ये फोन कोणाचा आला ह्या साठी कॉर्नर ला फोन यायचा आणि कोणाचा फोन
आहे ते दिसायचा...
किंवा एक डाव धोबीपछाड मध्ये किशोरी शहाणे आणि अशोक सराफ ह्याचा भूतकाळ दाखवण्यासाठी त्यांच्या जुन्या चित्रपटातलं 'हेमा माझ्या प्रेमा' गाण..... ह्या धाग्यावर लिहूया चित्रपटातलं नाविन्य ..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोर्ट या मराठी सिनेमाला सुवर्णकमळ मिळालं.
एलिझाबेथ एकादशीला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचे सुवर्णकमळ.

?