विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
आफ्रिका सुरुवातीच्या क्रिटीकल
आफ्रिका सुरुवातीच्या क्रिटीकल पिरीअडमधून बाहेर पडल्यासारखी वाटतेय तुर्तास.. ईंटरेस्टींग गोष्ट म्हणजे आतापावेतो एकही षटकार नाही. पण जेव्हा यायला सुरुवात होईल तेव्हा समीकरणे धडाधड बदलायला सुरुवात होईल..
या क्षणाला आफ्रिकेवर पैसे लावायला हरकत नाही..
मस्त डू प्पेलिसिस.....
मस्त डू प्पेलिसिस.....
विकेट काढा अता !
विकेट काढा अता !
रून्मेष पैसे नको धागे लाव
रून्मेष पैसे नको धागे लाव
मॅचचा स्टॅटीस्टीशियन भिकार आहे. स्कोरिंग पॅटर्न सारखे कॉप्लेक्स स्टॅट नंबर्स का देतो? ग्राफ दे की गधड्या!
ग्राफ दे की गधड्या! :)
ग्राफ
:):)
दे की गधड्या!
गेला तिसरा
गेला तिसरा
या क्षणाला आफ्रिकेवर पैसे
या क्षणाला आफ्रिकेवर पैसे लावायला हरकत
नाही....... ञन्मेष भाऊ चला
चला नाही लावले पण ... आता
चला नाही लावले पण ...
आता अबड्या कमावून देईल
एबीडी शो बिगीन्स!!!
एबीडी शो बिगीन्स!!!
फाफडु सध्या त्यांचा कॅलिस
फाफडु सध्या त्यांचा कॅलिस झालाय .. आणि त्याला जमतेय तसे खेळणे!
पाऊस आला.. आता धावांचा पाऊस
पाऊस आला.. आता धावांचा पाऊस थांबणार.. एबीडी नेहमी प्रमाणेच सुटलाय..
पावसाचा फायदा आत्तापर्यंत
पावसाचा फायदा आत्तापर्यंत बॅटिंग टीमलाच मिळाला आहे. मॅच चालू झाल्यावर आता सा अ ३३० सहज क्रॉस करेल.
पाऊस आला.. आता धावांचा
पाऊस आला.. आता धावांचा पाऊस
थांबणार........
नाही आता तर बॅटिंग अजून चालणार
आधीच कमनशीबी असलेल्या द
आधीच कमनशीबी असलेल्या द अफ्रिकेला या वेळी पावसाने तरी त्रास देऊ नये एवढी माफक अपेक्षा !
पाऊस तर गेला..... आता अबड काय
पाऊस तर गेला..... आता अबड काय करणार.....
ओके थांबला पाउस, अता ४३
ओके थांबला पाउस, अता ४३ ओव्हर्स ची मॅच :), बॅडलक खराबं आहे सा.अ. चं नेहेमीप्रमाणे !
आफ्रिकेला कमी ओवरचा फटका
आफ्रिकेला कमी ओवरचा फटका बसणार..
मॅथेमॅटीकल रुल्सनुसार त्यांना वाढीव रन्स मिळतील, पण त्यांनी जे मारले असते ते निश्चितच त्या पलीकडे असते.
बाकी बॅडलकच खराब आहे म्हणून आताच रडले तर तिथेच हरले.. आपल्याशीच नेहमी का असे होते हा विचार झटकून मैदानात उतरणे गरजेचे..
जर ४३ ओव्हरची मॅच झाली तर
जर ४३ ओव्हरची मॅच झाली तर न्युझीलंडला डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे टारगेट दिले जाईल असे वाटते. जर तसे झाले तर त्याचा फायदा कोणत्या संघाला होईल?
सुरु झाली, सुरु झाली, फाफडू
सुरु झाली, सुरु झाली, फाफडू गेला पण.
आफ्रीकेचे नशीब खरच खराब आहे
आफ्रीकेचे नशीब खरच खराब आहे
बिचारी साऊथ आफ्रिका ! पावसाने
बिचारी साऊथ आफ्रिका !
पावसाने घात केला त्यांचा.
ती वर्ल्डकप मधलीच मॅच होती की अजून कुठली ज्यात ते आधी सहज जिंकू शकणार असताना पावसामुळे ओव्हर्स कमी झाल्या आणि त्यांच्यापुढे अगम्य टार्गेट ठेवले गेले ? फार वाईट वाटले होते त्यावेळी त्यांच्यासाठी.
आय हॅव गॉट अ बॅड फिलींग फॉर
आय हॅव गॉट अ बॅड फिलींग फॉर साफ्रिका, त्यांच्या प्लॅन्सपेक्षा फारच वेगळे टार्गेट राहणार.
ती १९९२ ची वर्ल्ड कप सेमी
ती १९९२ ची वर्ल्ड कप सेमी फायनलच होती.
पाऊस सुरू होण्या आधी १३ बॉलमध्ये २२ रन्स हवे होते आणि पाऊस पडल्यानंतर ते झाले १ बॉल २२ रन्स.
करेक्ट ९२ सेमीज, १ बॉल २१
करेक्ट ९२ सेमीज, १ बॉल २१ रन्स.
मला पण ९२ आठवली .
मला पण ९२ आठवली :).
अजुन एक क्वार्टर फायनल मधे
अजुन एक क्वार्टर फायनल मधे २२९ पेक्षा जास्त हवे होते बाउचर ने ६ रन्स काढुन २२९ वर नेउन ठेवला आणि दुसर्या बॉल वर सिंगल पन नाही काढली. नंतर पावसामुळे खेळ थांबला आणि एका चुकिच्या संदेशामुळे ती मॅच घालवली
22 runs in 1 ball
22 runs in 1 ball
मिलर खतरनाक बॅटींग करतोय.
मिलर खतरनाक बॅटींग करतोय.
जस्ट इमॅजिन याच स्पीडने पूर्ण
जस्ट इमॅजिन याच स्पीडने पूर्ण ५० ओव्हर्समधे किती केले असते!!!
१६ बॉल मधे ४३.. मिलर इस
१६ बॉल मधे ४३.. मिलर इस किलींग. २८०+ करतील ४३ ओव्हरमधे. न्युझी गंडतील असा वाटतय.परत पाऊस पडला की खूपच.
Pages