हत्तीचित्रे-४ (हसंती)

Submitted by संतोष वाटपाडे on 22 March, 2015 - 06:53

इन कुत्तोंके सामन्ने मत्त नाचना हसंती.......... वेळ १५ मिनिटे पुन्हा काळ्या शाईच्या पेनाने

hasanti.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती मस्त..

एखाद्या खर्‍याखुर्‍या हत्तीने बघितले तर तो हसून हसून गडबडा लोळेल Happy

दिनेश दा.....

अगदी अगदी !!!
Happy
मुळातच हत्ती प्रकरण गोंडुले...आणि तुमचे तर फारच लव्हेबल आहेत हत्ती

I want to draw hatti for you Happy Lol

Cutest नाव असेल हे

किती क्यूट! फुटलेल्या बाटल्यांऐवजी केळीची सालं शोभून दिसतील.

सांबा हत्ती एक नंबर आहे >>> रिया +१

Pages