हलीम / हालिम

Submitted by दिनेश. on 2 March, 2015 - 07:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ ते ६ जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
नेट व प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्येव्रीट्स मधे टाकून ठेवला आहे. केला की झब्बू देतो.
आमच्या इकडे थोडा "बाजरीच्या खिचडी" सारखा करतात. खरंच सुपर्ब आयटम आहे.

धन्यवाद,
रश्मी, यात भाज्या वापरायची कल्पना माझी. नुसत्या सोया चंक्सने जरा उग्र वास आला असता.
इब्लिस, नक्की आवडेल तूम्हाला. अवश्य करून बघा.
साती, चव पण तशीच मस्त लागते. जिभेवर ठेवल्यावर गंध, पोत आणि चव यांचा अनोखा संगम जाणवतोच.
देवकी, या मसाल्याच्या पदार्थाला देठवाल्या मिरी असे म्हणता येईल. चव मिरीसारखी पण कमी तिखट व किंचीत कडवट असते.
जावा बेटात याची लागवड होते. आपल्याकडे काही खास पदार्थातच वापरतात.

मी गेल्या आठवड्यात केले होते... पण मसाला चुकला. धान्ये भरडली नव्हती... पण शिजुनच गाळ झाला.

हलीमचा स्पेशल मसालाही मिळतो.

याला खिचडा असेही म्हणतात.

माझ्या मुस्लिम मैत्रिणीने दिलं होतं खायला, तेंव्हा तोंड वेडवाकडं करत भित भित खाल्लं होतं पिठलं समजून , ते आठवलं Happy

दिनेश, तुमच्या सर्व पाककृती अप्रतिम असतात!! हलीम वाचुन अस वाट्तय कि शाकाहारि version नक्किच चविश्ट असणार! तुमच्या सर्व पाककृतीन्ना मनापासुन दाद...I am not frequent user here..but whweneve I see any recepie by you, I make a point to read it n try it..Your way of presentation is simply awesome..:)

दिनेशदा हा प्रकार ऐकून होते व खाण्याची इच्छा ही आहेच. माझा एक चुलत भाऊ गुजरात मध्ये राहतो सुरतला तो म्हणाला होता की आमच्याकडे आल्यावर हालीम करुन देईन. रात्रभर करणे जरा कठीणच. तुमच्यापद्धतीने करून पहायला हवे.

बाप्रे किती किचकट रेसिपीये.. शिवाय भरपूर वेळखाऊ ही वाटतीये..

जकार्ताला एका पाकी विद्यार्थिनीने आणून दिली होती आयती... ती खूप मस्त होती.. Happy

इथेही शान ब्रँड चा हालिम मसाला मिळतोय, सुपर्स मधे

फोटो नेहमीप्रमाणेच एकदम तोंपासु.

पाककृती खरंच खुप कठिण आणि भरपुर वेळखाऊ आहे. त्यामुळे करणे जमणार नाही. खुप जणांकडून हैद्राबादी हलिम बद्द्ल ऐकून आहे आणि एकदा डिस्कव्हरी चॅनेलवरसुध्दा हैद्राबादची माहिती देताना हैद्राबादी बिरयानी आणि हलिम या दोन व्यंजनांचीच माहिती दिली होती. जर कधी हैद्राबादला जाण्याचा योग आला तर नक्कीच हादडता येईल.

धन्यावाद.... माझे मित्र त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगताना रात्रभर खपून शिजवलेल्या हालिमची तारीफ करत असतात. मी पण कधी तो चाखला नाही. पण या प्रकारे केलेलाही खुप सुंदर लागतो चवीला. जर ती रवाळ पूड तयार असेल, तर फार वेळ नाही लागणार !

या मसाल्याच्या पदार्थाला देठवाल्या मिरी असे म्हणता येईल>>>>>> अरे हो! हे माहित आहे.आताच गुगलून पाहिले.धन्यवाद दिनेश.!

पाकृ. आवडली. कदाचित करुन पाहीन (कारण अवघड, वेळखाऊ पदार्थ करण्यातला आळशीपणा नडायची शक्यता दाट आहे).

बी, तू लिहिला होतास बहुतेक जून्या मायबोलीवर ! गहू, डाळ वगैरे भाजून केलेला मसाला ना !

काउ, फार तिखट होईल.. हा प्रकार तेवढा तिखट नसतो.