मस्कत सलालाह सहल, भाग १२ - रॉयल ऑपरा हाऊस, बाह्यदर्शन

Submitted by दिनेश. on 27 February, 2015 - 04:26

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753

मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी http://www.maayboli.com/node/52756

मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा
http://www.maayboli.com/node/52759

मस्कत सलालाह सहल, भाग १० - वादी अल दाय्काह धरण http://www.maayboli.com/node/52802

मस्कत सलालाह सहल, भाग ११ - बामा / दबाब सिंक होल http://www.maayboli.com/node/52846

पावसामूळे ती संध्याकाळ मला फारसे कुठे जाता आले नाही तरी रुवीत जाऊन शॉपिंग केलेच. जाताना केवळ हँड बॅगेज घेऊन गेलो होतो ते येताना २० किलो सामान घेऊन आलो.

शेवटच्या दिवशी सकाळी मस्कतमधले रॉयल ऑपरा हाऊस बघायला गेलो. हे मस्कतमधले नवीन आकर्षण आहे.
ओमानचे सुलतान यांना युरोपियन ऑपरामधे खुप रस आहे. त्यांनी स्वतः लक्ष घालून हि देखणी वास्तू मस्कतमधे उभारली आहे.

इथे नियमित प्रयोग होतात. प्रयोगाच्या वेळी कडक नियम आहेत ( ड्रेस कोड, मोबाईल फोन, येणे जाणे वगैरे ) पण प्रयोग नसेल त्यावेळी २ रियाल फी घेऊन, मार्गदर्शकाद्वारे हे आतून दाखवले जाते.

इथल्या सजावटीत इतालियन मार्बल, बर्माटीक यांचा वापर आहे. कलाकुसरीत स्थानिक तसेच भारतीय कलाकारांचे पण योगदान आहे.

आजवर केवळ चित्रपटात ( निदान मी तरी ) बघितलेल्या वास्तूचे हे जवळून दर्शन.

1)

2)

3) Corridor in the Mall

4) The Mall

5) Ceiling of the Mall

6) The Mall

7) Entrance of the Opera House

8) Traditional Chandelier

9) Ceiling of the Opera House

10) A beautiful table

11) Details of the Table

12) Inner Entrance

13) Details of the Ceiling

14) The waiting hall

15) The Ceiling of Waiting Hall


16)

17) A bench in waiting hall

18) Details of the bench

19) Chandelier

20) Entrance to the Auditorium

21)

22)

23)

24) Musical Instruments on Display

25) Another piece of Ceiling

26) Surprisingly , these instruments are from France and not China, as anybody may think.

27)

28)

29)

30)

पुढच्या भागात आतली अप्रतिम सजावट बघू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कस्ले भारी आहे हे मस्कतमधले रॉयल ऑपरा हाऊस ....

तुम्ही काढलेल्या फोटोतून मस्तच दिस्तंय सारे .... Happy - अतिशय सुपर्ब फोटो ...