मस्कत सलालाह सहल, भाग ११ - बामा / दबाब सिंक होल

Submitted by दिनेश. on 23 February, 2015 - 07:14

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753

मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी http://www.maayboli.com/node/52756

मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा
http://www.maayboli.com/node/52759

मस्कत सलालाह सहल, भाग १० - वादी अल दाय्काह धरण http://www.maayboli.com/node/52802

याच रस्त्यावर पुढे एक नैसर्गिक आश्चर्य आहे, बामा सिंक होल. हे एक विवर आहे आणि त्यात खारे पाणी आहे. तळातून ते समुद्राशी जोडलेले असावे असा कयास आहे. समुद्र इथपासून अर्धा किलोमीटर अम्तरावर आहे.
या विवरातले पाणी खारे आहे पण यात लाटा नाहीत.

या पाण्याचा रंग मोरपिशी आहे, शिवाय ते नेहमीप्रमाणेच नितळ आहे. या विवरात उरतायची सोय आहे. पोहायला पण बंदी नाही, पण ते खुप खोलही आहे. ते कसे तयार झाले असावे याबाबत माहितीही तिथे आहे.

इथे काही छोटे छोटे मासे आहेत आणि आपण पाण्यात पाय सोडून बसलो कि ते पायाची मृत त्वचा खाऊन टाकतात. अर्थात त्याने वेदना होत नाहीत, उलट मस्तच वाटते.

1) A twin brother of our prabaLagaD !

2) Rain was approaching !

3) The beautiful Sinkhole

4) A well constructed stair case takes you down

5)

6) On your left, you see a man in blue T shirt… now compare the size of this sinkhole

7)

8) Now compare the two men down and one on stair case… to get the idea of depth

9)

10) The water is crystal clear, only where the hole is not so deep, further down it is about 20 meters deep and the color is … well you see it.

11)

12) Can you spot a man, swimming ?

13) The fish nibbling on my foot.. a tickling sensation.

14)

15)

16)

17)

18) The park and sea beyond

19)

20)

21)

22) Back to Muscat

23)

24)

25)

26) And suddenly there was a downpour

When I reached the Hotel, it was pouring. Rains are not that frequent in Oman, or at least they were not, when I was there. But now as told by Amit, this has become a regular feature.
There were strong winds too. It rained almost for 3 hours. I had to skip my visit to Mutrah Souq. ( My favorite place. This is a traditional market, where you can buy anything from ornaments to perfumes.
After the rains slow down, I went for a walk. It was still raining but it was nice to visit those place in Central Business District, where I used visit our clients. There is a river in Ruwi. I had seen water in it only once during my stay. But that day, it was actually overflowing. Many people were out to see this rare phenomenon.
I did some shopping, but could not contact Amit, hence returned to Hotel..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार... हे ठिकाण आता आताच पर्यटकांसाठी डेव्हलप केले आहे. पुर्वी या रस्त्यावरून आम्ही अनेकदा गेलो होतो, पण ही जागा लक्षात आली नव्हती.

वॉव.. सिंक होल चा रंग डिट्टो ,'त्या' चिउ चाय कौ मधे पाहिलेल्या नैसर्गिक तळ्यांसारखाच आहे..

त्यात पोहणार्‍या मानसाचा अक्षरशः हेवा वाटला Happy

मस्त फोटोज आलेत..

दिनेश दादा मी तुमची खुप fan आहे. तुमची सर्व लिखाने व रेसीपी वाचते व करुन पन पहाते.मस्त फोटोज आलेत.
you are really great.

मला १४ ,२४,२५ प्रचि आवड्ले.
करड्या रंगाच्या भोवतालातून त्या प्रचंड विवरात उतरताना
खूपच अद्भुतरम्यशा मोरपिशी स्वप्नात पाऊल बुडाल्यासारखे वाटले असेल होय ना ?

धन्यवाद..

त्या रंगाचे गारुड अजून उतरत नाही..

अमा, त्यांनी आधी फॉलिंग स्टार अश्या अर्थाचे नाव दिले होते पण संशोधनाने ते खोटे ठरवले !