मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट

Submitted by दिनेश. on 16 February, 2015 - 04:01

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

या मशिदीची आतली सजावट अप्रतिम आहे. प्रत्येक झुंबर, कमान, दरवाजा देखणा आहे. सर्व आरश्यासारखे लख्ख राखलेले आहे. प्रवेश फी नाही. धर्मप्रसाराचाही प्रयत्न नाही. एकाच ठिकाणी एक छोटा पुस्तकांचा वगैरे स्टॉल आहे. फिरण्यावर बंधने नाहीत.

1) This is the way I entered

2)

3)

4)

5)

6) Door opened

7) The dome

8) The main chandelier

9)

10) The Carpet

11)

12)

13)

14)

15)

16)

17)

18)

19) wall panel

20)

21)

22) Stained glass window

23)

24 ) Reflections on the pillar

25)

26) Carpet

27)


28)

29)

30)

31)

32)

33) Toilet

34)

35)

36)

37)

38) aamachehee prakashachitra !

39) We are going to visit this garden later.

40)

41) Ladies prayer hall

42)

43)

44)

45) The door

46) The carpet

47) The only stall there

48) the corridor ( have you noticed the arcs on both the sides ?

49)

50) Again a wall panel

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लवली.

२ नंबरच्या फोटोत खाली एक सुंदर दोन कलर असलेलं प्रतिबिंब दिसतंय ते सुर्यकिरणांचे आहे का? छोटासा केशरी आणि लवेंडर कलर दिसतोय. मस्त आहे तो फोटो.

आभार.. हि मालिका पूर्ण झाली कि तूम्हा सर्वांच्या मनात ओमानला भेट द्यायचा विचार येणार एवढे नक्की..

जागू, आपल्यासमोर सूर्य असला ( फोटो काढताना ) तर असे इफेक्ट्स आपोआप येतात फोटोत.

अफाट! आणि इतके सगळे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. खूप कलाकुसर आहे जिथेतिथे. ताजमहालाची आठवण झाली.

बी, ओमानमधल्या सर्वच कलाकुसरीत चमकदार, भडक रंगांचा वापर टाळलेला असतो. जे काही असते ते डोळ्यांना सुखावणारे, अगदी खानदानी वाटते. असा खानदानी आब, सर्वच बाबतीत राखलेला असतो.

मस्कतमधे अगदी ट्रांझिटमधे असला तरी हि मशीद आणि त्यांचे ऑपेरा हाऊस ( आपण ते बघणार आहोत ) बघितले तरी तो वेळ सार्थकी लागेल.. एवढ्या अप्रतिम वास्तू आहेत या.

परत आभार,
जिज्ञासा, अगदी मनातलं. ओमान हे मुस्लीमधर्मी राष्ट्र असूनही, तिथे तो धर्म कधीही आक्रमक रुपात समोर येत नाही.