वल्डकप मध्ये पुन्हा एकदा पाकचा पराजय !!

Submitted by केदार on 15 February, 2015 - 07:08

Ind_pak_2015_WC.JPG

सहा पैकी सहा!!

वल्डकप मध्ये पुन्हा एकदा पाकचा पराजय !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर मी देखील श्रध्दांजली या शब्दाचा तीव्र निषेध करतो.

..
.
.
.
.
.
.
.
"पुरते गाडले आणि वरुन माती टाकली " हा शब्दप्रयोग करावा Rofl

लग रहा है धोनी ने कोहली को यह कह के
भेजा है "भाई ये वही लोंडे है
जो तेरी अनुष्का को घूरते रहते ह

Teacher : Pakistan will win match on 15th Feb. Which tense it is?

Pakistani Child : Future Impossible Tense

मुझे तो डर है कि कमेंट्री करते वक्त बिग बी जोश में आके ये ना कह दे कि "रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है-हिंदुस्तान !

पाकिस्तानी प्लेयर्स- भाई जान आज हार गए तो क्या होगा?
अफरीदी- अबे ये सोच जीत गए तो इंग्लिश कौन बोलेगा?

Ultimate beizzati

जानकारी के लिए बता दूँ कि पाकिस्तान आज तक विश्व कप में भारत के खिलाफ मैच छोड़िये टॉस तक नहीं जीत सका है,..

एक मॅच जिंकले तर काय हुरळून गेलेत.. तुमचा हा माज उतरवण्याचीम्हिम्मत धोनी ब्रिगेडमध्ये नक्कीच आहे::फिदी:

अफगाणिस्तानचे सगळे गडी आपण बाद करू शकलेलो नाहीत हे लक्षात ठवा म्हंजे झालं !

पाकिस्तानला हरवले हे विश्वचषक जिंकल्यासारखे आहे ही संकल्पना मीडिया लोकांच्या गळी उतरवते आहे हे समजू शकतो, पण पब्लिक कप जिंकल्यासारखे वागत आहे हे पाहून हसू येत आहे.

आपला संघ एखाद्या किरकोळ संघापुढेही कधी नांगी टाकेल हे सांगता येत नाही. लौकीकाला साजेसे न खेळणारे असा आपला बेसिक लौकीक आहे. (त्यामुळे जिंकणेही लौकीकास साजेसे नसते आणि हरणेही लौकीकास साजेसे नसते).

मनोबल वाढणे आणि स्वतःच्या खर्‍या मर्यादा थोड्या अधिक स्पष्ट होणे हे आजच्या सामन्यातील दोन महत्वाचे फायदे म्हणावे लागतील. पाकिस्तानचा बोलिंग अ‍ॅटॅक ह्यावेळी नेहमीपेक्षा कमकुवत दिसत आहे. आपला नेहमीइतकाच कमकुवत आहे. पाकिस्तानची फलंदाजी नेहमीइतकी अनुभवी दिसत नाही आहे. आपली फलंदाजी अजूनही 'हंड्रेड परसेंट' देऊ करत नाही आहे. (आजकालच्या जमान्यात ३०० धावा सहज होतात, विशेषतः टी-ट्वेन्टी आल्यापासून). त्या झाल्या नाहीत तरच नवल वाटून घ्यायला हवे.

पाकिस्तानच्या तुलनेत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सरस असावेत असे वाटत आहे. क्वार्टर फायनलचा चान्स नक्की वाटत आहे कारण पाकिस्तान हा एक पारंपारीक मोठा अडथळा सहजगत्या दूर झाला आहे. आता आफ्रिका आणि वेस्ट इंडिजशी हरलो तरीही इतर तिघांना हरवू शकू असे वाटत आहे.

आजची अवस्था अशी आहे की भारत पाकिस्तान वर्ल्ड कप फायनलसुद्धा होऊ शकते किंवा आपण साखळीत किंवा नॉक आऊटमध्ये गारद होऊन पाकिस्तान मात्र अंतिम सामन्यात पोचू शकते.

संयमाचा अभाव आणि व्यक्तीपूजेचा अतिरेक एक दिवस रांची आणि दिल्लीतील काही घरे जाळण्यास प्रवृत्त करणारा ठरू शकतो.

मूर्ख कुठले! (टीव्हीवर नाचताना दिसणारे पब्लिक)

मस्त पोस्ट्स! मात्र धाग्याचे शीर्षक आवडले नाही. बेफी, पोस्ट योग्य पण धागा चुकला! तिकडे वि.च.च्या धाग्यावर हवी ही पोस्ट.

जिज्ञासा,

तिकडेच पोस्ट प्रथम लिहिली. येथेही रिलेव्हंट वाटली म्हणून येथे पेस्ट केली.

एकदम श्रद्धांजली वगैरे म्हणणे पटले नाही. एक तर हा खेळ आहे, युद्धबिद्ध नाही. आणि दुसरे म्हणजे आजच्या सामन्याच्या निकालाने खूप काही ठरणार आहे हे अजून नक्की झालेले नाही आहे. कदाचित (उदाहरणार्थ) तीन / चार आठवड्यांनी समजेल आजच्या विजयाचे महत्व नेमके किती होते ते!

आजचा सामना म्हणजे सबकुछ होते असे म्हणणार्‍यांचा मुद्दा मला पटत नाही म्हणून येथे लिहिले. Happy

रहाणेचं वाईट वाटलं. धोनी त्याच्या जागेवर बॅटिंगला गेल्यानंतर त्याने पॅडअप पण केलं नव्हतं. आणि नंतर हाराकिरीत विकेट फेकुन आला. होपफुली पुढच्या मॅचला त्याला बेंचवर बसवणार नाहित...

हा धागा त्यासाठी नाही! तो निवडणुकांच्या वेळी असाच काहीसा धागा निघाला होता, तुम्ही काढला होता ना तो? (नक्की आठवत नाहीये मला)

>>>हा धागा त्यासाठी नाही<<<

हा धागा कशासाठी आहे? श्रद्धांजली देण्यासाठी का?

ठीक आहे. कोणीही मेलेले नसल्याने मी श्रद्धांजली देत नाही आहे. माझे वरील दोन तीन प्रतिसाद दुर्लक्षित करावेत.

विजयाबद्दल अभिनंदन पण...

इतक्या भक्कम सुरुवातीनंतर डेथ ओवर्स मधे भारताने केलेली फलंदाजी (३०० होतात की नाही ही भितीच वाटत होती) ही धोक्याची घंटा भारतीय संघासाठी आहे..
धोनी बेस्ट फिनिशर बेस्ट फिनिशर म्हणुन नुसता घोष करण्यात अर्थ नाही. गेल्या काही मॅचेसमधे शेवटच्या ओवर्स मधे त्याची हिरोगिरी पुर्ण फसली आहे. या विजयाच्या धुंदीत या गोष्टी विसरता येणार नाहीत.

काहींच्या बाबतीत हा विजय फायनल जिंकण्यासारखाच आहे. (त्यांना भारत इतर कोणासमोर जिंकला किंवा हरला.. अगदी फायनलही त्याबाबत फरक पडत नाही) त्यामुळे ते जल्लोष का करत आहेत .. मी समजु शकतो Happy

>>>ही धोक्याची घंटा भारतीय संघासाठी आहे..
धोनी बेस्ट फिनिशर बेस्ट फिनिशर म्हणुन नुसता घोष करण्यात अर्थ नाही. गेल्या काही मॅचेसमधे शेवटच्या ओवर्स मधे त्याची हिरोगिरी पुर्ण फसली आहे. या विजयाच्या धुंदीत या गोष्टी विसरता येणार नाहीत.<<<

अनुमोदन! मात्र हा प्रतिसाद तेवढा (माझ्या वैयक्तीक मतानुसार) त्या विश्वचषक धाग्यावर हवा आहे. Happy

Pages