मोफत मराठी पुस्तकं
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
59
ही लिंक कुठे टाकायची हे नक्की न कळल्यानी इथे देतो आहे:
https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0...
४४४ पुस्तकं महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
धन्यवाद!
धन्यवाद!
यादी बघितली. सगळी पुस्तकं
यादी बघितली. सगळी पुस्तकं वाचली जाणार नाहीत पण तरी काही नावं वाचून अरे हे वाचायला हवं असं वाटलं. धन्यवाद लिंक इथे दिल्याबद्दल.
धन्यवाद!
धन्यवाद!
खूप छान! दुर्मिळ
खूप छान! दुर्मिळ खजिना.
ह्यातील काही पुस्तकं नक्कीच वाचली जातील.
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद, आस्चिग.
धन्यवाद, आस्चिग.
लिंक करता धन्यवाद !
लिंक करता धन्यवाद !
जबरदस्त... यादी वरवर चाळली.
जबरदस्त... यादी वरवर चाळली. वेळ कमी पडेल ईतकी छान छान पूस्तके आहेत.
माहितीकरिता शतशः धन्यवाद...
बरीच interesting पुस्तके
बरीच interesting पुस्तके आहेत! धन्यवाद
धन्यवाद!
धन्यवाद!
खतरनाक...इतके सारे बुक्स ते
खतरनाक...इतके सारे बुक्स ते हि ई-बुक .. त्यातही ते मराठी मधे... वॉव.
आजच्या दिवसाची सुरुवात झक्कास झाली . काय वाचु अन काय नको असं होतयं . विचार करतेय आधी सर्वच्या सर्व डाऊनलोडच करुन घ्यावेत... शतशः आभार तुमचे शेअर केल्याबद्दल.. _/\_ 
मी ही लींक माझ्या इतर
मी ही लींक माझ्या इतर मित्रमैत्रीणींना पुढे पाठविली तर चालेल का ? जे मायबोलीचे सदस्य नाहीत अशांना ?
सुंदर...अप्रतिम...याला
सुंदर...अप्रतिम...याला म्हणतात खजिना, खर्या अर्थाने.
सुरुवातीचा एक तास निव्वळ पुस्तकांची नावे वाचण्यातच व्यस्त केला....जातककथा संग्रह दिसलयक्षणी तिकडे धाव घेतली. डाऊनलोडही चटदिशी होत असल्याने व फॉन्ट्सचीही कसली अडचण जाणवत नसल्याने वाचन आनंद मुक्तपणे घेता आला. ग्रंथालयच अवतरले आता संगणकावर असेच म्हटले पाहिजे.
इलियदचा समावेश पाहून तर अत्यानंद झाला.
धन्यवाद आश्चिग, नावे वाचुन
धन्यवाद आश्चिग, नावे वाचुन खुप उत्सुकता निर्माण झाली पण तरीही मुद्दाम विकत घेऊन ही पुस्तके वाचली गेली नसती. आता मात्र वाचली जातील.
टीना, आश्चिगने लिंक शेअर केलीय जी सार्वजनिक आहे. त्यामुळे आपण ही लिंक पुढे पाठवुन आपल्या मित्रमंडळींना श्रीमंत करु शकतो.
खूप छान! दुर्मिळ
खूप छान! दुर्मिळ खजिना.
माहितीकरिता लाख लाख धन्यवाद...
छान आहे लिंक आणि डाउनलोड ची
छान आहे लिंक आणि डाउनलोड ची गती पण बरी आहे. धन्यवाद.
अनेकानेक धन्यवाद आस्चिग.
अनेकानेक धन्यवाद आस्चिग.
खूप छान! दुर्मिळ
खूप छान! दुर्मिळ खजिना.
माहितीकरिता लाख लाख धन्यवाद... >>>>> +१००
आशिष महाबळ आणी महाराष्ट्र
आशिष महाबळ आणी महाराष्ट्र शासन या दोघाना भरभरुन धन्यवाद.
धन्यवाद अश्चिग
धन्यवाद अश्चिग
अश्चिग, धन्यवाद.
अश्चिग, धन्यवाद.
त्रिवार धन्यवाद! सुप्रभाती
त्रिवार धन्यवाद! सुप्रभाती छान खजिना बहाल केल्याबद्दल.
धन्यवाद अश्चिग
धन्यवाद अश्चिग
टीना, त्यात विचारायचं काय? मी
टीना, त्यात विचारायचं काय? मी फक्त लिंक दिली ....
लोकांचे धन्यवादसुद्धा महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाला जायला हवे ...
वाह वाह....खूप खूप
वाह वाह....खूप खूप धन्यवाद....मोठा खजिनाच उघडून दिल्याबद्दल....
महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ
आणि ही महिती तुम्ही आमच्यापर्यन्त पोहोचवल्याबाद्दल...
अनेकानेक धन्यवाद आस्चिग.
अनेकानेक धन्यवाद आस्चिग.
माझ्यासाठी खजिनाच..
माझ्यासाठी खजिनाच.. महाराष्ट्र सरकारचा एक छान कार्यक्रम. यात आणखीही पुस्तके येत राहतील अशी आशा ठेऊ या.
धन्यवाद आशिष. ! पण महा
धन्यवाद आशिष. !
पण महा सरकारने ती पिडीएफ करण्याऐवजी व्यवस्थित डिजिटल केली असती तर आणखी मजा आली असती.
धन्यवाद काल वर्तमानपत्रात ही
धन्यवाद
काल वर्तमानपत्रात ही बातमी दुव्यासकट वाचली होती पण इथे तो दुवा देऊन काम सोपं केलंस एकदम. आता बघते आणि हवी ती पुस्तके डा.लो करते. महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत अतिशय अनमोल पुस्तके प्रकाशित केली होती आणि आता त्यापैकी अनेक्/बहुतेक आउट ऑफ प्रिन्ट आहेत.
धन्यवाद
धन्यवाद
Pages