सगळ्यांचे मनापासुन आभार. मला प्राणप्रिय असलेल्या माझ्यझाडांचे तुम्ही सर्वांनी कौतुक केलेत. अजुन मु ठ्भर मास चढले.
कबुतरे आणि भर्पुर पक्शी येतात. पण कसला त्रास झाला नाही .एक आहे की गच्चीत दोन तीन ठिकाणी मी पक्शांसाठी खाणे जसे मक्याचे दाणे, कोणतीही धान्ये. आणि उथळ भांड्यात पाणी ठेवते. म्हणुन की कय महित नाही पण या पक्शांचा विशेश त्रास झाला नाही.
माझे बागकाम हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्की लीहीन.
एक महत्वाचे सांगावेसे वाटते सगळी मंडळी ओल्या कचयावर पोसलेली आहेत बरका.
छामच आहे बाग.फुलांच्या फोटो पेक्षा भाज्यांचे फोटो मस्त वाट्त आहेत बघायला.लाल मिरचीचा फोटो फ्रेश आणि मस्त आलाय. गच्चीत लावलेला दुधी तो ही इतका हेल्दी मी पहिल्यांदाच पाहतेय.
मस्त आलेत फोटो. खूप निगराणी
मस्त आलेत फोटो. खूप निगराणी करता ना बागेची ?
अरे वा.. छानच फुलवलीय बाग.
अरे वा.. छानच फुलवलीय बाग. सगळी झाडे कशी हेल्दी आहेत !
सगळी झाडे कशी हेल्दी आहेत
सगळी झाडे कशी हेल्दी आहेत !>>>> खरंच!
वा, सुरेखच..... (ते सगळे
वा, सुरेखच..... (ते सगळे तिरके फोटो सरळ करणार का कृपया - वाकडे वाकडे बघून मान दुखतीये पार .... )
अच्छा तुम्हाला गच्ची म्हणायचे
अच्छा तुम्हाला गच्ची म्हणायचे आहे तर!
मस्तच बाग
मस्तच बाग
छान आहे तुमची बाग फोटो सरळ
छान आहे तुमची बाग
फोटो सरळ करुन पुन्हा टाका.
गच्चीत साडीही वाळत घातली आहे का?
व्वा! काय मस्त बाग आहे... तो
व्वा! काय मस्त बाग आहे... तो दुधी तर खुपच गोड आहे....
मस्त बाग आहे
मस्त बाग आहे
सुरेखच....
सुरेखच....
खुप छान आहे तुमची बाग.
खुप छान आहे तुमची बाग.
तुमच्या ईथे कबुतर येतात का त्रास द्यायला.
एक सुचवावेसे वाटते, इथे तुमचा
एक सुचवावेसे वाटते,
इथे तुमचा बागकामाचा अनुभवही शेअर करा, बागकामास तुम्ही किती वेळ देता, रोपांची निगा कश्या प्रकारे घेता, त्यांचे खतपाणी, वगैरे वगैरे.......
मस्तच आहे, खूप मेहेनत घेत
मस्तच आहे, खूप मेहेनत घेत असाल. इथे जरूर लिहा.
छानच आहेत.
छानच आहेत.
सगळ्यांचे मनापासुन आभार. मला
सगळ्यांचे मनापासुन आभार. मला प्राणप्रिय असलेल्या माझ्यझाडांचे तुम्ही सर्वांनी कौतुक केलेत. अजुन मु ठ्भर मास चढले.
कबुतरे आणि भर्पुर पक्शी येतात. पण कसला त्रास झाला नाही .एक आहे की गच्चीत दोन तीन ठिकाणी मी पक्शांसाठी खाणे जसे मक्याचे दाणे, कोणतीही धान्ये. आणि उथळ भांड्यात पाणी ठेवते. म्हणुन की कय महित नाही पण या पक्शांचा विशेश त्रास झाला नाही.
माझे बागकाम हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्की लीहीन.
एक महत्वाचे सांगावेसे वाटते सगळी मंडळी ओल्या कचयावर पोसलेली आहेत बरका.
छानच आहे तुमची बाग...
छानच आहे तुमची बाग...
माझ्या गचीतील मंड्ळी
माझ्या गचीतील मंड्ळी ......छानच.
( Terrace म्हणायचं असेल तर सच्ची कहानिया मधला च्च हवा होता का ? )
लकी आहात तुम्ही. कसला त्रास
लकी आहात तुम्ही. कसला त्रास देत नाही .
छानच.
छानच.
सुभाषिणी... मस्तच एकदम! तुझी
सुभाषिणी... मस्तच एकदम! तुझी मेहनत आणि प्रेम अगदी दिसतंय बागेत फुलून आलेलं!
एक महत्वाचे सांगावेसे वाटते
एक महत्वाचे सांगावेसे वाटते सगळी मंडळी ओल्या कचयावर पोसलेली आहेत बरका.
>>>>
ajun maahitI dyaa naa yaavar
वा वा!! मस्तच आहेत मंडळी!!
वा वा!! मस्तच आहेत मंडळी!! अगदी काळजीपूर्वक जोपासलेली!!
खूप मस्त.
खूप मस्त.
खुपच छान... बघायला आवद्देल.
खुपच छान... बघायला आवद्देल.
खुपच छान... हिरव्या मिरचीचे
खुपच छान...
हिरव्या मिरचीचे झाड, टोमॅटोचे झाड कसे लावले
थोडि माहिती मिळाली तर फार बरे होईल....
माझी छोटीशी बाग
माझी छोटीशी बाग
छामच आहे बाग.फुलांच्या फोटो
छामच आहे बाग.फुलांच्या फोटो पेक्षा भाज्यांचे फोटो मस्त वाट्त आहेत बघायला.लाल मिरचीचा फोटो फ्रेश आणि मस्त आलाय. गच्चीत लावलेला दुधी तो ही इतका हेल्दी मी पहिल्यांदाच पाहतेय.
सुंदर . आमच्या गच्चीतल्या
सुंदर .
आमच्या गच्चीतल्या जास्वंदीच्या झाडावर पांढर्या रंगाचा रोग पडलाय . बहुतेक वाळवी असावी . पावडर सारखं दिसतं ते. काय करावं ?
अप्रतिम छानच आहे
अप्रतिम
छानच आहे बाग़
माझ्याकडे किड फार पड़ते भाज्यांवर
त्यासाठी काय करता तुम्ही
आणि आसपास खुप झाडी आहे त्यामुळे त्यावरची किड पण येते.
तुमच्या कौतुकाने मला हुरुप
तुमच्या कौतुकाने मला हुरुप आला. धन्यवाद.
Pages