माझ्या गचीतील मंड्ळी

Submitted by सुभाषिणी on 8 June, 2014 - 12:54

20140110_091659.jpg20140510_144629.jpg20140110_091753.jpg20140110_091855.jpg20140110_092412.jpg20140314_084851.jpg20140422_082222.jpg20140509_090800.jpg20140110_092255.jpg20140110_092726.jpg20140422_082604.jpg20140422_082650.jpg20140422_083302.jpg20140509_072853.jpg20140509_072938.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजु खुपछान हं तुमची बाग. ते चौकोनी काय आहे. त्याचा उपयोग चान केलाय तुम्ही.असेच श्रीखानडाचे डबे वापरुन तुम्ही मेथी, पालक, पान ओवा, मोह्ररी लौ शकता. सहज उगवतात.

जास्वंदीच्या झाडावर पांढरे किडे खुप पटकन होतात. एखादा दिसला कि लागेच काढुन टाकावा. नीम तेल झाडावार फावारावे. मी शक्यतो केमीकल वाप्रत नाही.भाज्यांवर तर नाहिच. पाण्याने धुवुन बरीच कीड जाते.भुरी मात्र लवकर जात नाही. म्हनुन भाज्यांना आठवडयातुन एकदा निमतेल पाण्यात मिसळुन फवारावेच.

छान फुलवलीय बाग.
फक्त ते फोटो तेवढे सरळ करा आणि शिर्षकात ' माझ्या गच्चीतील मंडळी ' करा, आणि मध्येच साडी / ड्रेस आलाय.

मंजु खुपछान हं तुमची बाग. ते चौकोनी काय आहे. त्याचा उपयोग चान केलाय तुम्ही.असेच श्रीखानडाचे डबे वापरुन तुम्ही मेथी, पालक, पान ओवा, मोह्ररी लौ शकता. सहज उगवतात.

हळद आणि निम तेल सम प्रमाणात घेवून फवारावे. त्या आदी जोरदार फवार्‍याने झाड धूवून घ्यावीत.
हे उन्ह सुरु व्हायच्या आधी करावे. मग उन्ह सुरु झाली की पाणी सुकून जाते आणि झाडांना बुरशी येत नाही.
व उन्हाचा त्रास सुद्धा.

मंजु खुपछान हं तुमची बाग. ते चौकोनी काय आहे. त्याचा उपयोग चान केलाय तुम्ही.असेच श्रीखानडाचे डबे वापरुन तुम्ही मेथी, पालक, पान ओवा, मोह्ररी लौ शकता. सहज उगवतात.

सुभाषिणी धन्यवाद .
ते नीम तेल कुठे मिळतं ? आयुर्वेदिक दुकानात मिळतं का ? दुकानदाराला काय सांगायच ? त्याचा कुठला ब्रान्ड वगेरे आहे का ?
हिरव्या मिरचीचे झाड, टोमॅटोचे झाड कसे लावले >>
मलाही सांगा . मी २-३ वेळा मिरची आणि टोमाटो च्या बिया पेरल्या . पण झाडं काही उगवली नाहीत . Uhoh

मंजु,छान आहे तुमची छोटीशी बाग हं. मी पण अशा चार झाडांपासुनच सुरुवात केली होती. असेच श्रीखंडाचे ड्बे वापरुन तुम्ही मेथी, पालक, पानओवा,पुदिना इ. लाउ शकाल अगदी सहज उगवणारे प्रकार आहेत हे

जास्वंदीच्या पानावर पांढ्रे कीडे पट्कन येतात. एखादा दिसताच लगेच काढुन टाकावा व पाण्याचा फवारा मारुन पाने स्वछ् ठेवावीत. बहुतेक कीड पाण्याचा फवारा रोज मार्ल्याने जाते. न गेल्यास नीम तेल पाण्यात मीसळुन फवारावे. मी शक्यतो रोगर सारखी औष्धे टाळ्ते.

मिरची,टॉमेटो लावणे फार सोपे आहे. सुकी लाल मिरचीच्या बी काढुन त्या पेराव्यात. रोपे उगवली की सूट्टी करुन लावावीत. टोमेटो चांग्ला पीकलेला घेउन अर्धा कापावा आतील बीया लगेचच पेराव्या. सहज उगवतात. रोपे सुटी करुन लावावी.रोज चहा केल्यानंतरचा चोथा झाडाला घातल्यास उत्तम खत मिळ्ते.

Pages