माझ्या गचीतील मंड्ळी

Submitted by सुभाषिणी on 8 June, 2014 - 12:54

20140110_091659.jpg20140510_144629.jpg20140110_091753.jpg20140110_091855.jpg20140110_092412.jpg20140314_084851.jpg20140422_082222.jpg20140509_090800.jpg20140110_092255.jpg20140110_092726.jpg20140422_082604.jpg20140422_082650.jpg20140422_083302.jpg20140509_072853.jpg20140509_072938.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, सुरेखच..... (ते सगळे तिरके फोटो सरळ करणार का कृपया - वाकडे वाकडे बघून मान दुखतीये पार .... Happy Wink )

एक सुचवावेसे वाटते,

इथे तुमचा बागकामाचा अनुभवही शेअर करा, बागकामास तुम्ही किती वेळ देता, रोपांची निगा कश्या प्रकारे घेता, त्यांचे खतपाणी, वगैरे वगैरे.......

सगळ्यांचे मनापासुन आभार. मला प्राणप्रिय असलेल्या माझ्यझाडांचे तुम्ही सर्वांनी कौतुक केलेत. अजुन मु ठ्भर मास चढले.
कबुतरे आणि भर्पुर पक्शी येतात. पण कसला त्रास झाला नाही .एक आहे की गच्चीत दोन तीन ठिकाणी मी पक्शांसाठी खाणे जसे मक्याचे दाणे, कोणतीही धान्ये. आणि उथळ भांड्यात पाणी ठेवते. म्हणुन की कय महित नाही पण या पक्शांचा विशेश त्रास झाला नाही.
माझे बागकाम हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्की लीहीन.
एक महत्वाचे सांगावेसे वाटते सगळी मंडळी ओल्या कचयावर पोसलेली आहेत बरका.

माझ्या गचीतील मंड्ळी ......छानच.

( Terrace म्हणायचं असेल तर सच्ची कहानिया मधला च्च हवा होता का ? )

छानच.

छामच आहे बाग.फुलांच्या फोटो पेक्षा भाज्यांचे फोटो मस्त वाट्त आहेत बघायला.लाल मिरचीचा फोटो फ्रेश आणि मस्त आलाय. गच्चीत लावलेला दुधी तो ही इतका हेल्दी मी पहिल्यांदाच पाहतेय. Happy

सुंदर .
आमच्या गच्चीतल्या जास्वंदीच्या झाडावर पांढर्या रंगाचा रोग पडलाय . बहुतेक वाळवी असावी . पावडर सारखं दिसतं ते. काय करावं ?

अप्रतिम
छानच आहे बाग़

माझ्याकडे किड फार पड़ते भाज्यांवर
त्यासाठी काय करता तुम्ही
आणि आसपास खुप झाडी आहे त्यामुळे त्यावरची किड पण येते.

Pages