Submitted by गणेश पावले on 23 October, 2013 - 04:33
रागवली थोडीशीच
एक परी राणी........
आठवणीत तिच्या कधी
येत डोळा पाणी........
खूप खूप बोलायची
हसवयाची मला............
कोड्यामध्ये टाकून कधी
फसवायची मला......
वेडावून कधी कधी
तोंड वाकड करी.....
मधेच रुसून सारा
मूड ऑफ करी...........
दोन दिवस झाले माझ्याशी
बोलतच नाही....
चुकल वाकल माझं तर
काही सांगतच नाही...
काय करावं काहीच
सुचेना हो मला.....
तिच्यावाचून आज कसं
करमेना मला....
रागावली थोडीशीच
एक परी राणी........
आठवणीत तिच्या कधी
येत डोळा पाणी........
कवी-गणेश पावले (मुंबई)
9619943637
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त्त्त्त्त्त्त....
मस्त्त्त्त्त्त्त....
घ्या तीला कवेत थोडे नका काढु
घ्या तीला
कवेत थोडे
नका काढु
उणीदूणी
ओके........ प्रयत्न
ओके........
प्रयत्न करतो............