हिंदी चित्रपटगीतांवरील विडंबन काव्य हवे आहे. Urgently !

Submitted by स्वीट टॉकर on 31 December, 2014 - 03:03

आमच्या मरीन इंजिनियरिंग कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये प्रोफेसरमंडळी काहीही सादर करायला कचरतात. (यात 'मरीन' हा शब्द इंग्रजी वाचावा. मराठी नव्हे.) लोक हसतील की काय असं वाटत असावं. ते बदलण्याचा मी आणि माझी पत्नी शुभदा प्रयत्न करंत आहो त. गेल्या वर्षी आम्ही जे सादर केलं होतं ते आता यू ट्यूबवर अपलोड केलेलं आहे. त्याची लिंक आता माझ्याकडे नाही पण एक दिवसात माबोवर टाकीनच.

मात्र या वर्षीसाठी आम्हाला हिंदी चित्रपट गीतांवर केलेले विडंबन काव्य हवे आहे. नेटवर शोधले पण मिळाले नाही. वेळ कमी आहे. प्लीज कोणीतरी लवकर सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी चित्रपटातील गीतांचे संस्कृत रूपांतर चालेल का? मस्त असले तरी ऐकायला प्रथमदर्शनी विनोदी वाटते.

आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत. त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक. या व्हिडिओत तेजाब सिनेमातल्या "एक, दो, तीन...." गाण्याचं आणि वक्त चित्रपटातलं "ए मेरी जोहरा जबीं" या गाण्याचं रूपांतर आहे.

http://www.youtube.com/watch?v=hQQeS3e4WxI

ह्या व्हिडिओत "लकडीकी काठी, काठी पे घोडा..." या गाण्याचं रूपांतर आहे.

http://www.youtube.com/watch?v=qZDyevOD8Ek

कोकणस्थ,

त्या दोन्ही लिंकवर क्लिक केल्यावर This video is not available. Sorry about that. असा मजकूर येत आहे. शेजारी sign in म्हणून बटण आहे. त्यावर क्लिक केल्यावर gmail उघडतं. What next?

गीत - सो गया ये जहाँ....सडक

सो गया ये गधा
सो गया वोह गधा
सो गयी हैं सारी बकरीया...ये सारी बकरीया
सो गया हैं कुत्ता..भौ..भौ

असं आम्ही आपलं लहाणपणी म्हणायचो बुवा. Happy

अरे वा ! ते संस्कृतपंडित मंदार जोशींचे नातेवाइक होते ना ?

आता ते कोकणस्थचे नातेवाइक झाले.

कोकणस्थ हे मंजोचे विडंबन आहे का ?

गीत - सो गया ये जहाँ....सडक>>>>>>>>>>>>>तेजाब मधे आहे.

तुम्हाला आवडलेलं एखाद गाणं लहान मुलाला म्हणायला लावा.........आपोआप विडंबन होईल......:):):):)

गीत - दिल के झरोके मे तुझको बिठाकर

कचरे के डिब्बे मे तुझको बिठाकर
उपरसे प्लॅस्टिक का ढक्कन लगाकर
रखदुंगा संडास के पास
ले ना मेरी जा तु बास

असं आम्हीपण लहानपणी म्हणायचो Blush Proud

कचरे के डिब्बे मे तुझको बिठाकर
उपरसे प्लॅस्टिक का ढक्कन लगाकर
रखदुंगा गटर के पास
फिर आएगी गंदी बास