रंगीत पेन्सिल्स - पाइन कोन्स

Submitted by वर्षा on 31 December, 2014 - 11:41

२०१४चे अखेरचे चित्र. पाइन कोन्स.
सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषय एवढा आव्हानात्मक निवडलेला असतो नेहमी, पण चित्र बघितल्यावर वाटतं, या कलाकाराला काहीच आव्हानात्मक नाही ! खुप सुंदर !

विषय एवढा आव्हानात्मक निवडलेला असतो नेहमी, पण चित्र बघितल्यावर वाटतं, या कलाकाराला काहीच आव्हानात्मक नाही ! खुप सुंदर !>>>अगदी अगदी..
आणि शिवाय हे असं चित्र काढणं खूप सोप्पय असं वाटू लागतं...
वर्षा, खरंच शब्द नाहीत कौतुक करायला... फारच अप्रतिम!!

मस्त

मस्त. कोन्स वर स्नो इफेक्ट भारी वाटतोय. सगळं ब्राईट दिसतंय ते कोन्स इतके डार्क असूनपण बाजूच्या स्नो मुळे पांढुरके दिसतायत. सहीच.

Pages