रंगीत पेन्सिल्स - पाइन कोन्स

Submitted by वर्षा on 31 December, 2014 - 11:41

२०१४चे अखेरचे चित्र. पाइन कोन्स.
सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy पाईन कोन वरचा लाईट इफेक्ट मला स्नो चा वाटला. स्नो वर कोन पडले की सगळ्या बाजूनी उजळून निघतात तसा. ते कोन्स वर पांढरे ठिपके स्नोचेच वाटले मला. जाउदे माझ्या अकलेचं आणखी दिवाळं काढत नाही. Lol

Pages